i_rickypatil_

i_rickypatil_ art

शिव जन्म - The Rising Sun of Sahyadri
19/02/2026

शिव जन्म - The Rising Sun of Sahyadri

पन्हाळा किल्ल्यावरील अंबरखाना (धान्याचे कोठार) AI ला अंबरखान्याबद्दल थोडीफार माहिती जी आजवर वाचनात आली आणि थोडी गूगल करू...
20/12/2025

पन्हाळा किल्ल्यावरील अंबरखाना (धान्याचे कोठार) AI ला अंबरखान्याबद्दल थोडीफार माहिती जी आजवर वाचनात आली आणि थोडी गूगल करून दिली. सोबत आताचा अंबरखान्याचा फोटो जोडला ज्यामुळे त्या भागाची भौगोलिक माहिती समजण्यास सोपी जाईल. त्यातून आलेला हा फोटो; हा AI ने बनवलेला असल्यामुळे १०० टक्के बोलता येणार नाही; असाच होता अंबरखाना. पण आपल्याला आताच्या काळात त्या काळातील माहिती आणि आपला कलात्मक दृष्टिकोन या सर्वांचा वापर करून काल्पनिक पद्धतीने समजून घेण्या इतका तर नक्कीच होईल.

AI वर केलेला एक प्रयत्न             AI आपल्याला हव असलेली चित्र बनवून देतो असा सोप्पा समज आपला असला तर; तो चुकीचा आहे. आ...
19/12/2025

AI वर केलेला एक प्रयत्न

AI आपल्याला हव असलेली चित्र बनवून देतो असा सोप्पा समज आपला असला तर; तो चुकीचा आहे. आपण AI ने स्वतःचे फोटो सूट बूट , लाल साडी गजरा घालून इथपर्यंत त्याचा वापर करून खुश होतो. त्याचा बर्‍याच तोटा आणि काय काय ऐकल. पण फायदा कसा करता येईल याच्यावर कोणी बोलतच नाही.तर; थोडक्यात अस की त्याला तुम्हाला लहान मुलासारखं शिकवाव लागतं तेव्हा तो कुठे जवळपास पोहोचतो. मी केलेला प्रयत्न हा असा इथवर त्याने आणून दिला. त्या साठी आपल्याला काय हव आहे . कसं हव आहे याची माहिती त्याला पूर्ण देत राहावी लागते. जमल्यास reference image किंवा काही वेळा चित्र रेखाटन करून. मी एक सामान्यच आहे त्यामुळे जास्त खोल माहिती नाही देऊ शकत पण ; एक कलाकार म्हणुन चित्र किंवा एखादी आपण शाब्दिक वर्णनात ऐकलेली न पाहिलेली गोष्ट कशी असू शकते.हे आपण पाहू शकतो. ती 100 टक्के तशीच असेल अस नाही पण तुम्हाला कुठेतरी त्याच्या जवळपास असलेली गोष्ट पाहायला नक्कीच मिळेल. बाकी सगळ तुमच्या कल्पनाशक्तीवर आहे.

Art deco ⭐️
29/11/2025

Art deco ⭐️

23/02/2024

this time the voiceless will no longer go unheard, as the hunt for the Poacher begins! 🐘

, watch now

https://bit.ly/PoacherOnPrime

Sketch
20/12/2023

Sketch

20/12/2023
जोतिबा - acrylic paint on canvas - 30”x30”
13/12/2023

जोतिबा - acrylic paint on canvas - 30”x30”

30/11/2023

Well, Russian Memes make it hard for us to understand but check this out!! This is a bathroom wall covered in ceramic tiles so the wall looks like an apartment building! How cool 😮

Cím

Szent István Tér 1.
Budapest
1051

Weboldal

Értesítések

Ha szeretnél elsőként tudomást szerezni i_rickypatil_ új bejegyzéseiről és akcióiról, kérjük, engedélyezd, hogy e-mailen keresztül értesítsünk. E-mail címed máshol nem kerül felhasználásra, valamint bármikor leiratkozhatsz levelezési listánkról.

A Vállalkozás Elérése

Üzenet küldése i_rickypatil_ számára:

Megosztás

Kategória