MiTheatre - Melbourne Indian Theatre

MiTheatre - Melbourne Indian Theatre Melbourne Indian Theatre is a "not for profit" organisation formed to present experimental Indian plays.

Objective is to provide stage to creative theatre enthusiasts and at the same time present thought provoking plays for audiences.

मेलबर्न इंडियन थिएटर सादर करीत आहेत ” गोष्ट अहिल्येची”, कॅनबेरा मधील २२ महिलांनी संकरलेलं अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेर...
23/05/2026

मेलबर्न इंडियन थिएटर सादर करीत आहेत ” गोष्ट अहिल्येची”, कॅनबेरा मधील २२ महिलांनी संकरलेलं अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित नृत्यनाट्य.

कॅनबेरातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मेलबर्नला.

📆 तारीख: 22 ऑगस्ट 2026
⏰ वेळ: दुपारी 4:00
📍 स्थळ: नॉक्स कम्युनिटी आर्ट सेंटर, बेजवॉटर
💲तिकीट दर: 25:00
🎟️ तिकीट लिंक: https://www.trybooking.com/DMNCU

शेवटची संधी! फक्त 2 दिवस आणि थोडीच तिकिटे शिल्लक. या आगळया वेगळ्या अनुभवासाठी आपले तिकीट आजच बुक करा! तसेच या अनुभवाची ल...
29/04/2026

शेवटची संधी! फक्त 2 दिवस आणि थोडीच तिकिटे शिल्लक. या आगळया वेगळ्या अनुभवासाठी आपले तिकीट आजच बुक करा! तसेच या अनुभवाची लज्जत आणखी वाढवण्यासाठी खमंग वडा पाव आणि गरमागरम चहाचे बुकिंग सुद्धा त्वरीत करा.

चला तर, भेटूया शनिवारी 2 मे रोजी दुपारी 3:00 वाजता नॉक्स कम्यूनिटी आर्ट्स सेंटरला.

👉टिकिट लिंक: https://www.trybooking.com/DJZRB

👉वडा पाव आणि चहा: https://forms.gle/anN6Mp8d5NYVykGj6

24/04/2026

Booking link in caption.

We’re delighted to welcome back our catering partner Friends Tapri, who have already won hearts and taste buds at our pr...
17/04/2026

We’re delighted to welcome back our catering partner Friends Tapri, who have already won hearts and taste buds at our previous shows. They’re bringing the same taste and nostalgia once again on 2nd May 2026.

🥔☕ Pre-book your delicious Vada Pav and piping hot Chai here:
👉 https://forms.gle/anN6Mp8d5NYVykGj6

And remember — the only way to enjoy this treat is by attending our program अनोळखी खेळिया (उत्तरार्ध).

If you haven’t booked your tickets yet, grab them now:
🎟️ https://www.trybooking.com/DJZRB
📅Date: 2nd May 2026
🕒Time: 3:00 PM – 6:00 PM
📍Venue: Knox Community Arts Centre, Bayswater
💲Price: $20.00

02/04/2026

तिकीट विक्री सुरू…

पुलंच साहित्य जरी अमर्याद असलं तरी कार्यक्रमाला जागा मर्यादीतच आहे. त्यामुळे त्वरा करा आणि आपली जागा आरक्षित करा.

https://www.trybooking.com/DJZRB

अनोळखी खेळिया (उत्तरार्ध) - भाग दुसरा आणि शेवटचा

घेऊन येत आहोत पु. लं. च्या अष्टपैलू लेखनातील काही अल्पपरिचित, वेधक आणि वेचक साहित्याचे अभिनव सादरीकरण.

संपूर्ण नवीन संहितेसह, अभिवाचनाच्या सुरेल, सुरस माध्यमातून पुलंची अनोखी दुनिया पुन्हा एकदा तुमच्यासमोर!

तारीख: 2 मे 2026
वेळ: दुपारी 3:00
तिकीट दर: $20
स्थळ: नॉक्स कम्युनिटी आर्ट सेंटर, बेजवॉटर

धोंडोपंत, हे आमचं दुसरं अपत्य, आता तुम्हीच सांभाळा ....

सादरकर्ते: पिनाकिन गोडसे, उन्मेष ओक

संगीत साथ: अनिकेत दाबके (तबला), मिहिका आगरकर (हार्मोनियम)

Address

Mount Waverley, VIC

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MiTheatre - Melbourne Indian Theatre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to MiTheatre - Melbourne Indian Theatre:

Share