Lagna Panchami

Directions

Lagna Panchami Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lagna Panchami, Theatrical Play, Dubai.

12/10/2026

प्रत्येक नवऱ्याची गोष्ट! 🤣

👉 शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ दुपार १२:३० वा.
राम कृष्ण मोरे नाट्यगृह, पिंपरी - चिंचवड (पुणे).

👉 रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ दुपार ०४:०० वा.
दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
Link in Bio 🔗

लग्नपंचमीच्या अबू‌ धाबी प्रयोगाला लाभलीये अबुधाबीकर मराठीची साथ.Community Partner-  AbuDhabikarMarathiतुमच्या Support सा...
09/10/2026

लग्नपंचमीच्या अबू‌ धाबी प्रयोगाला लाभलीये अबुधाबीकर मराठीची साथ.
Community Partner- AbuDhabikarMarathi
तुमच्या Support साठी मनापासून Thank You!

लग्नपंचमी in Abu Dhabi on October 16.

Book your tickets now.
For ticket, sponsorship and more information contact Yatin at +971 504037323 or Shivam at +971 524667470

AbuDhabi

08/10/2026

लग्नपंचमीचे 150 प्रयोग झालेत पण हे प्रश्न काही संपत नाहीयेत, तुम्हाला ही प्रश्न पडले असतील लगेच तिकिटं बुक करा!

👉 शनिवार, १० ऑक्टोबर २०२६, रात्री ०९:३० वा.
पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग.

06/10/2026

अलिबाग कर येताय ना?
आम्ही वाट बघतोय, लगेच तिकिटं बुक करा!

👉 शनिवार, १० ऑक्टोबर २०२६, रात्री ०९:३० वा.
पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग.


06/10/2026

आणि असा पार पडला 150 वा प्रयोग!
रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार !


03/10/2026
अवघ्या ८ महिन्यात १५० व्या प्रयोगापर्यंत यशस्वी वाटचाल! प्रेक्षकांच्या प्रेमाने ही घोडदौड अशीच चालू राहो. 👉 शनिवार, ३ ऑक...
01/10/2026

अवघ्या ८ महिन्यात १५० व्या प्रयोगापर्यंत यशस्वी वाटचाल!
प्रेक्षकांच्या प्रेमाने ही घोडदौड अशीच चालू राहो.

👉 शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ - रात्री ०८:३० वा.
महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड.

Link in Bio! 🔗



01/10/2026

तुमच्यासाठी ही आहे का 3 तारीख lucky?
असेल तर लगेच तिकिटं काढा!

👉 शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ - रात्री ०८:३० वा.
महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड.

Link in Bio! 🔗



30/09/2026

2तारखेला 2 प्रयोग 😌, लगेच तिकिटं बुक करा!

👉 २ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता
छत्रपती शिवाजी मंदिर, दादर

👉 रात्री ८:३० वाजता
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले




Address

Dubai
+971

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lagna Panchami posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share