Megha Athawale

Megha  Athawale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Megha Athawale, Art, Dubai.

टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड इथल्या प्लांटमध्ये ते नेहमी यायचे.  हा प्लांट रतन टाटांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्...
10/10/2024

टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड इथल्या प्लांटमध्ये ते नेहमी यायचे. हा प्लांट रतन टाटांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा होता. इथल्या प्रत्येक कामगारांशी ते भेटायचे आणि संवाद साधायचे. आज रतन टाटा यांच्या निधनाने हे कामागर पोरके झाले. मात्र आजही टाटा मोटर्स कंपनीत काम सुरू ठेवण्यात आलंय.

हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये टाटांचे निधन झाल्यानंतरही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वत: टाटांनी सांगितलं होतं…

प्रचंड वेदनादायक…  पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करणारे अफाट दातृत्व असणारे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आदर्श व्यक्ती...
09/10/2024

प्रचंड वेदनादायक…
पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करणारे अफाट दातृत्व असणारे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आदर्श व्यक्तीमत्व , दैवत्वाच्या पलिकडील मानवज्योत आज मावळली…

रतनजी टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश काही मिनिटांतच हादरवून गेला आहे…
#टाटा_रतनजी….😢

27/09/2024
“विद्येवीना मती गेली, मतीवीना गती गेली,  गतीवीना वित्त गेले, वित्ताविना  #विद्यार्थी खचले,इतके अनर्थ एका अवीद्येने केले"...
05/09/2024

“विद्येवीना मती गेली,
मतीवीना गती गेली,
गतीवीना वित्त गेले,
वित्ताविना #विद्यार्थी खचले,
इतके अनर्थ एका अवीद्येने केले"
#विनम्र_अभिवादन...💐💐

 #अभिवादन...लोकशाहीर-अण्णा भाऊ साठे  यांच्या १०४ व्या जयंती निमित्त आज निगडी येथे पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले...   ...
01/08/2024

#अभिवादन...
लोकशाहीर-अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त आज निगडी येथे पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले...
यावेळी समीतीच्या वतीने सन्मान करण्यात आला…

 #अभिवादन...“ #फकिरा “ हि  #आण्णाभाऊंची_सर्वोत्कृष्ट_कादंबरी त्यांनी  #डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांच्या_झुंजार_लेखनीस समर्पित ...
01/08/2024

#अभिवादन...
“ #फकिरा “ हि #आण्णाभाऊंची_सर्वोत्कृष्ट_कादंबरी त्यांनी #डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांच्या_झुंजार_लेखनीस समर्पित केली...
त्यामागे #आण्णाभाऊ_साठे यांची #वैचारिक आणि #डोळस अशी #पार्श्वभुमी आहे...
त्यांना #आपली_कादंबरी देवी, #खंडोबा_म्हसोबा किंवा एखाद्या #मातंग_ऋशिलाही #अर्पण करता आली असती परंतु तसे न करता त्यांनी ती #बाबासाहेबांच्या झुंजार #लेखनीस ( विचारास ) #अर्पण केली. कारण देवी देवता सारख्या #खुळचट गोष्टींवरआण्णाभाऊ साठेंचा विश्वास नव्हता... ते #वास्तववादी होते....

ज्या #व्यवस्थेतने_मांग म्हणून या समाजाला #गावाकुसाबाहेर ठेवले, #गुलाम बनविले, #कित्येक_पिढ्या #इमारतीच्या_पायात गारद केल्या, कित्येक #शुरविरांना_मांगीर (शहिद) बाबा बनविले...

#पिण्याचे_पाणी, #मंदिर_प्रवेश, #शिक्षणाचा अधिकारही नाकारला त्या समाज व्यवस्थेनुसार आजही #मांग म्हणुन जगण्याचा #अभिमान_बाळगावा_का ? #डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांनी समाज व्यवस्थेने लावलेला हा #कलंक_धुवून काढण्याचा प्रयत्न केला... #आण्णाभाऊंच्या काही निवडक कथांमधुन त्यांची जाती अंताची लढाई दिसुन येते... या लढाईत आजच्या सुशिक्षित तरूणांची भुमिका महत्वाची आहे....

बीड जिल्ह्याच्या मातीतून समाजासाठी लढण्याची उर्जा मिळते. त्याच प्रमाणे आपल्या जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई मुंड...
12/07/2024

बीड जिल्ह्याच्या मातीतून समाजासाठी लढण्याची उर्जा मिळते. त्याच प्रमाणे आपल्या जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई मुंडे हे नेतृत्व कायम मला बीड जिल्ह्याची लेक म्हणून लढण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत राहील…

बीड जिल्ह्याची लेक आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची संघर्ष कन्या म्हणून संबंध महाराष्ट्राभर परिचित असणार्या माजी मंत्री पंकजाताईंची विधान परिषदेच्या आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन…

   Has its Crown jewel and it’s called the …
01/07/2024

Has its Crown jewel and it’s called the



 #दिवाळीसण  #लोकराजा_जयंतीसर्व तर्‍हेचे भेदाभेद संपवून माणसाला माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी आपले आयुष्य खर्ची करणारे. ल...
26/06/2024

#दिवाळीसण #लोकराजा_जयंती
सर्व तर्‍हेचे भेदाभेद संपवून माणसाला माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी आपले आयुष्य खर्ची करणारे. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…

महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री आमदार अर्जुन खोतकर साहेब दुबई येथे योगायोगाने एकाच हॉटेल ला मुक्कामी असल्याने आज सकाळी नाश...
17/06/2024

महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री आमदार अर्जुन खोतकर साहेब
दुबई येथे योगायोगाने एकाच हॉटेल ला मुक्कामी असल्याने आज सकाळी नाश्त्यावेळी भेट झाली…
ही अचानक झालेली भेट आणि संवाद अंत्यत आनंददायी होता…

माझ्यावर लेकीसारखे प्रेम करणारे, आंबेडकरी चळवळीचे दलित कोब्राचे जेष्ठ नेते,मार्गदर्शक  #कोब्राराजे_मा_ऍड_भाई_विवेक_चव्हा...
14/06/2024

माझ्यावर लेकीसारखे प्रेम करणारे, आंबेडकरी चळवळीचे दलित कोब्राचे जेष्ठ नेते,मार्गदर्शक #कोब्राराजे_मा_ऍड_भाई_विवेक_चव्हाण यांना
जन्मदिनाच्या लाख शुभेच्छा...

दुसऱ्या चे  #मत फोडण्यासाठी नाही,स्वतःचे  #अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकट लढावं लागत…!! अभिनंदन भाई…❤️
06/06/2024

दुसऱ्या चे #मत फोडण्यासाठी नाही,
स्वतःचे #अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकट लढावं लागत…!!

अभिनंदन भाई…❤️

Address

Dubai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Megha Athawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category