26/06/2026
Audience favourite “सविता दामोदर परांजपे” च्या ‘वसईच्या वाड्याचा’ थेट राज्यनाट्य पुरस्कारावर डंका…!🏆
१९८५ सालचा वसईतला तो वाडा रंगमंचावर जिवंत करून प्रेक्षकाची मनं जिंकणाऱ्या नेपथ्यकार “संदेश बेंद्रे” यांचा ३६ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट नेपथ्य’ पुरस्काराने सन्मान!
सविता दामोदर परांजपे चे पुढील प्रयोग :
🎭 जुलै
📍 रविवार, ५ जुलै २०२६,दुपारी ४ वा.
श्री शिवाजी मंदिर, दादर.
📍शनिवार, ११ जुलै २०२६, रात्री ८:३० वा.
महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
———————————————————
त्रिकूट प्रस्तुत, मॅनमेकर्स मीडिया निर्मित,
शेखर ताम्हाणे लिखित, राजन ताम्हाणे दिग्दर्शित
All TIME CLASSIC नाटक
सविता दामोदर परांजपे
BookMyShow वर बुकिंग सुरु..
फोन बुकिंग : मुंबई - 99230 10180
प्रयोगांसाठी संपर्क : 9920571876
लेखक : शेखर ताम्हाणे
दिग्दर्शक : Rajan Tamhane
निर्माते : Niranjan Tamhane Maitreya Risbood Alap Mohile