Sarang Nagthane

  • Home
  • Sarang Nagthane

Sarang Nagthane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarang Nagthane, Art, घनश्याम नगर साईनगर रोड सातुर्, .

27/02/2026
Painting Exhibition and Live Painting Exhibition 2025 Join us for a day filled with creativity, color and artistic inspi...
13/11/2025

Painting Exhibition and Live Painting Exhibition 2025 Join us for a day filled with creativity, color and artistic inspiration as we celebrate the legacy of Shri Guru Dutt through portraits and live painting presentations by renowned artists. We, all artists, are celebrating Shri Guru Dutt's birthday through our art.

Date: November 16, 2025,

Location: Vanamati, Nagpur

Time: 10:00 AM to 7:30 PM. Everyone should definitely visit the art exhibition.

Sarang Nagthane
Director
Shree Art Kala Varga Kala Nirmati Anshakalin Nideshak Amravati

*घडवा आपल्या पाल्याचे कला भविष्य*.... श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अकोली रोड साई नगर जिजाऊ भवन समोर अमरावती महाराष्...
31/03/2025

*घडवा आपल्या पाल्याचे कला भविष्य*....

श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती
अकोली रोड साई नगर जिजाऊ भवन समोर अमरावती
महाराष्ट्रातील नंबर एकचे कलावर्ग
चित्रकला विषयाचे कला मंदिर
चित्रकला विषयाचा संपूर्ण अभ्यास केला जातो कला क्षेत्रात आपण कसे काम करावे व कला क्षेत्राचे मार्गदर्शन दिले जातात कला वर्गात चित्रकला शिकण्याची वयाची अट नाही आहे आपण चित्रकला विषयाची माहिती व प्रशिक्षण घेऊन शकता सोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा मध्ये सुद्धा भाग घेतले जातात सुयोग्य असे वातावरण व सुंदर अशी आर्ट गॅलरी आहे त्यामध्ये आपण आपले चित्र व शिल्प प्रदर्शित करू शकता त्यांचे कोणतेही शुल्क नाही कला वर्गाला 15 वर्ष पूर्ण होत आहे तरी आपण सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी ही विनंती
संचालक
प्रा.सारंग नागठाणे
श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती
8888344370

*गणपती बाप्पा मोरया...**आपण सर्वाना कळविण्यात आनंद होतो की, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाचे आगमन श्री आर्ट कला वर्गामध...
07/09/2024

*गणपती बाप्पा मोरया...*

*आपण सर्वाना कळविण्यात आनंद होतो की, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाचे आगमन श्री आर्ट कला वर्गामध्ये होत आहे, तरी आपण सर्वानी उपस्थित रहावे,*
*ही विनंती*
*श्री आर्ट कला वर्गाचा गणपतीला 17 वर्ष झाले दरवर्षी विद्यार्थी आपल्या कलेच्या अभ्यासातुन गणपती ची आरास करतात विद्यार्थीनी केलेल्या या सुंदर आरास व कला वर्गाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपण सर्वांनी यावे ही विनंती*
*गणपती बाप्पा मोरया*
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

*शनिवार दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी वेळ : दुपारी 3 वाजता*

*निमंत्रक*
*प्रा. सारंग शं. नागठाणे*
*श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती घनश्याम नगर, साई नगर रोड, सातुर्णा अमरावती*
*[email protected]*
मो. 8888344370

Address

घनश्याम नगर साईनगर रोड सातुर्

444607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarang Nagthane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your establishment to be the top-listed arts & entertainment?

Share