04/14/2023
जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या 132 व्या जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!! 💐💙💐🙏🙏