Amol Bade

Amol Bade yes

07/25/2024
कसूर तो बहुत किये है जिंदगी में,पर सजा वहाँ मिली जहाँ बेकसूर थे
06/15/2024

कसूर तो बहुत किये है जिंदगी में,
पर सजा वहाँ मिली जहाँ बेकसूर थे

अबकी बार ४०० पार ! बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचार...
04/07/2024

अबकी बार ४०० पार !

बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज #लोणी येथे लोणी जि. परिषद गटातील पदाधिकारी, गावचे प्रमुख, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा.सदस्य यासह प्रमुख मंडळींसह निवडणूक पूर्व नियोजना संदर्भात आढावा बैठक घेतली.

BJP Maharashtra Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde Dr Pritam Gopinath Munde Bharatiya Janata Party (BJP)

मी हा मोबाईल 15.03.2024 ला घेतला आहे आज 15 दिवस  पण नाही झाले अजून मी भरपूर पश्चाताप करत आहे या मोबाईल ची बॅटरी 🔋 खराब आ...
03/30/2024

मी हा मोबाईल 15.03.2024 ला घेतला आहे आज 15 दिवस पण नाही झाले अजून मी भरपूर पश्चाताप करत आहे या मोबाईल ची बॅटरी 🔋 खराब आहे कोणीही हा मोबाईल घेऊ नये विनंती आहे मी तक्रार दाखल केली आहे जागो ग्राहक संरक्षण कायदा मध्ये

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण🙏🏻🙏🏻
03/26/2024

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण🙏🏻🙏🏻

!!!🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 🚩
02/19/2024

!!!🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 🚩

🚩 जय श्रीराम 🚩
01/22/2024

🚩 जय श्रीराम 🚩

💐🎂 आमचे  मोठे बंधु सुनील बडे (बाळासाहेब )यांना  वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा 💐🎂
12/29/2023

💐🎂 आमचे मोठे बंधु सुनील बडे (बाळासाहेब )यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂

Address

Knoxville, TN

Telephone

+18652700769

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Bade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Featured

Share