05/26/2024
✍️ पावसाळा येत आहे....
सर्वानी झाडे लावा. 🌳
नाही तर ही 🌴 नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल..🌲
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂
पाण्याचे डबे आणून सोडी 🚎
वाळकी झाडे पाहू या 🎍🌾
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा 🚱
हंडा रांगेत लावू या 🏮🏮
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण 😰
बिनआंघोळीचे राहू या 😝
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको गोरटी ☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडू या 😡
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊
कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑
मामाच्या गावाला जाऊ या 👫
😝😂😆
झाडे लावा, झाडे जगवा
😂😂😂
*_हसा !! पण ह्या परिस्थितीचा नक्की विचार करा._*🙏