मैञिरूपी प्रेम

मैञिरूपी प्रेम Admin :- Akash Kamble (Akshal) मैत्री म्हणजे....... खांद्यावर हात...♥♥♥ मैत्री म्हणजे....... सदैव साथ...♥♥♥ मैत्री म्हणजे....... वाट पाहणे...♥♥♥ मैत्री म्हणजे....... सोबत राहणे...♥♥♥ मैत्री म्हणजे........ एकत्र फिरायला जाणे...♥♥♥ मैत्री म्हणजे........ एकत्र आईस्क्रीम खाणे...♥♥♥ मैत्री म्हणजे........ सल्ले घेणे...♥♥♥ मैत्री म्हणजे........ मार्ग देणे...♥♥♥ मैत्री म्हणजे........ कधी राग...♥♥♥ मैत्री म्हणजे........ कधी भडकते आग...♥♥♥ मैत्री म्हणजे........ कधी खरी कधी खोटी...♥♥♥ मैत्री म्हणजे........ कधी पड़ते छोटी...♥♥♥ मैत्री म्हणजे........ आजचं सत्य...♥♥♥ मैत्री म्हणजे........ नसेलच नित्य...♥♥♥ मैत्री म्हणजे........ लिहावं तेवढं कमी...♥♥♥ मैत्री म्हणजे........ सुखातच साथीची हमी...♥♥♥ —

08/20/2018
जय हिंद, जय महाराष्ट्र.

जॉब्स, न्युज, माहिती आणि मनोरंजन सर्व काही एकाच पेज वर... चला तर लाईक करूया आपल्या मराठी माणसाचे मराठी पेज..

जॉब्स, न्युज, माहिती आणि मनोरंजन सर्व काही एकाच पेज वर... चला तर LIKE करूया पेज..

05/30/2015

तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े
लक्ष देत
बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत
कधीच पोहचु शकणार नाही.

#Ujwal_R_Chaudhari.

10/29/2014

hi frd

10/29/2014

good morning friends

have a nice day.

10/28/2014

ya gappa marayla

10/28/2014

zale ka j1 ?

10/26/2014

zale ka chaha pani

10/25/2014

zale ka jewan?

10/25/2014

ya gappa marayla.

10/25/2014

ठाऊक होतं मला,
मी नसताना तू रडशील..
एकदा का होईना,
आठवण माझी काढशील...
विसरलेल्या सर्व गोष्टींना,
आठवण्याचा प्रयत्न करशील..
आठवेल जेव्हा भेटणं माझं,
तू एकदा तरी हसशील..
माझ्याबरोबर घेतलेला निरोप,
तू शेवटचा असं म्हणशील..
तो निरोप शेवटचा नव्हताचं,
हे एकदा तरी मान्य करशील..
ठाऊक होत मला,
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..
नाही नाही म्हणताना,
तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील...
©एक चंद्र एकटाच™

10/25/2014

राहुन गेली मनातच ती
जी आज दूर गेली,
सहवास सोडुनि माझा
आठवणी ठेवुन गेली!

झाली भेट नजरेची जेव्हा
हास्याची सोबत देवून गेली
नजर झुकवून आज ती
अश्रुंची भेट देवून गेली !

शिरुन काळजात अजाणता
प्रेमाची शपथ ती देवून गेली
लहरीपणाचा कळस करून
तीच आज शपथ तोडून गेली!

भरकटलेल्या माझ्या नौकेला
किनारा ती दाखवून गेली
अथांग सागरात नैराश्याच्या
तीच पुन्हा ढकलून गेली!
©एक चंद्र एकटाच™

10/25/2014

hi friends

प्रत्येकाला एक बहिण असावी .मोठी लहान शांतखोडकरकशीही असावीपण एक बहिण असावी .मोठी असेल तर आई बाबांपासूनवाचवणारी ,लहान असेल...
10/25/2014

प्रत्येकाला एक बहिण असावी .मोठी लहान शांतखोडकरकशीही असावीपण एक बहिण असावी .मोठी असेल तर आई बाबांपासूनवाचवणारी ,लहान असेलतर आपल्या पाठीमागे लपणारी .मोठी असल्यास गुपचूपआपल्या पाॅकेट मध्ये पैसेठेवणारी .लहानअसल्यासचुपचाप काढून घेणारी .लहान असो वा मोठी ,छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .एक बहिण प्रत्येकाला असावी .मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकानओढणारी .लहानअसल्यासतिचं चुकल्यावर"साॅरी दादा"म्हणणारी.लहान असो वा मोठी आपल्यालाएकबहिण आसावी .आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी "म्हणून हाकमारणारीएक बहिण प्रत्येकाला असावी .मोठी असल्यास प्रत्येकमहिन्याला नवा शर्टआणणारी ,लहान असल्यासप्रत्येक पगारातआपल्या खिशाला चंदन लावणारी .ओवाळणी काय टाकायची हेस्वतः ठरवतअसली तरीही तितक्याचओढीनेराखी पसंतकरून आणणारी .एक बहिणप्रत्येकाला असावी .कठीण प्रसंगी खंबीर राहीलस्त्री शक्तीच ती ,स्वतःपेक्षा हि जास्तआपल्यावर प्रेमकरणारीप्रत्येकाला एक बहिण असावी......!आणि म्हणूनच मुलगी वाचवा देशवाचवा ।भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा...

10/25/2014

hi friends,

10/25/2014

ya chaha pyayla.

Timeline Photos
10/25/2014

Timeline Photos

10/25/2014

good evening friends.

kishor patil

10/25/2014

Dear friend

This Diwali,
We wish that your all dreams & expectations come true.
May god fill all colors in your life.

Make your diwali the most remembrable diwali.
Happy Diwali

Thanks & Kind Regards

kishor patil

10/24/2014

विसरावं म्हटलं तरी विसरता येत
नाही,
दिवस येतात जातात पण मन कुठचं
लागत नाही.
पाऊस पडून गेला तरी आठवणीचे
आभाळ मोकळं होत नाही.
आठवण आली नाही असं कधी
झालचं नाही.
आठवायला विसराव लागत,
विसरता माञ आलच नाह

एक चंद्र एकटाच

10/24/2014

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत
तरी
आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले
कितीही तिने
तरी हसून
तीच्या परत
समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्षा न
ठेवता देत राहिल्याने
प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत
तरी
निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात
स्वतःला हरवायचेअसते...

एक चंद्र एकटाच

10/24/2014

❤❣❤

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

❤❣❤

एक चंद्र एकटाच

10/22/2014

''तु ही माझ्या प्रेमात
पडताना असं काही पडावं,
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त
माझंच स्वप्न पडावं,
''गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने
छळावं,
''तुही माझ्यासाठी कधीतरी खूप
खूप रडावं.
''मरणही असं तुज्या मिठीत यावं,
कि मरणानंतर हि ते मरण
मला याद रहावं,
''सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं
भरावं,
कि दु:खाला पण
माज्या आयुष्यात येताना कोडं
पडावं...

एक चंद्र एकटाच

10/21/2014

एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..,
तुझे आणि माझे नाते पूर्वीचे ते किती...!
ऋणानुबंध जुळले छान ते किती...!

ना नाव माहिती होते ...!
ना गाव माहिती होते...!
तरी पण का वाटतंय,
भेटलो होतो आधी कधी...!

कळलेच नाही तू मला आवडलास कधी.
समजलच नाही मी तुझी झाले कधी.

एक अनोळखी...
म्हणून सोडून जाऊ नको .
प्रीत हि हृदयाची तोडू नको.

एक अनोळखी...
म्हणून विश्वास सोडू नको.
आपले नाते विसरू नको.

एक चंद्र एकटाच

10/21/2014

म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन

या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते
आणि देवादासांची दररोज भर पडू शकते.

एक चंद्र एकटाच

10/20/2014

Hi..
.

एक चंद्र एकटाच

10/20/2014

''तू समजुन का घेत नाही,
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट
आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत
नाही !
''इतक्या सहजासहजी जाऊ
का विचारतेस,
'भावना का माझ्या तुला जाणवत
नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट
आहे,
तुझ्याशिवाय मला करमत
नाही !
''तू दुर असलीस
की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय
माझ्या जगण्यालाच अर्थ
नाही !
''कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत
नाही !
माझ्या भावना तू
चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!
न भेटण्याने आता काही होणार
नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु
शकणार नाही !
'आपले मिलन ही तर दैवाचीच
इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु
शकणार नाही !!
'तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं
आहे,
हा काही आज उद्याचा खेळ
नाही !
तुझ्याशिवाय
मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार
नाही !!
किती साधी,सरळ
आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!!!!!!
एक चंद्र एकटाच

10/17/2014

नाही निभवू शकत तर,
कुणाला खोटी वचने देऊ नका.....
नाही सांभाळू शकत तर,[
कुणाला आधारचे आमिष दाखवू नका.....
नाही टिकवू शकत तर,
कुणाशी फसवे नाते जोडू नका.....
नाही समजु शकत तर,
कुणाच्या ह्रदयात घर करुन राहू
नका.....
नाही सांभाळू शकत तर,
कुणाला स्वतःत गुंतवू नका.....
सर्व काही करा आयुष्यात,
यशाची उंच उंच शिखरे गाठा.....
पण ???
खोटे प्रेम करुन त्याचे मन मोडून,
कुणाच्या भावनेशी खेळू नका.....
नोट : प्रिय
मित्रांनो आणि लाडक्या मैत्रिणीँनो,
जर तुम्ही कुणावर खरं प्रेम करत
असाल,
तरच कुणाला तुमच्यात गुंतू द्या...
प्लीज प्रेमाला टाईमपास समजुन,
कुणाच्या बारबादीच कारण बनू
नका...
ह्रदयाला होणा-या वेदना सहन होत
नाही,
आयुष्याची माती होऊन जात ..
©एक चंद्र एकटाच™

एक नातं मनातल
10/16/2014

एक नातं मनातल

I Almost Gave In
I Almost Lost This Day
Almost Got To Me Into The Air
My Hands Tossed
Almost Walked Away
Almost Cried
Almost Threw Caution Into The Wind
Happiness For Myself I Almost Denied
Almost…
Then…
I Felt A Brush Of Love Againt My Face
Wings Wrapped Around Me In A Warm Embrace
I Heard A Whisper Into My Ear….
Dont Giveup, I’m Rite Here

10/15/2014

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव
ऐकायला मिळालं, काय
करते आता ती?
कुठे आहे सध्या?
मग लक्षात आलं, अरे!
आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर
शोधायला, पण
तिचा नंबरच लागला नाही... कदाचित
बदललेला नंबर
माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं,
कुणाचीही नझर लागण्यासारखं...
पण असं काहीतरी घडलं, आणि.....
आता कशी असेल ती?
कुठे असेल ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले...
आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत
असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...
मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे,
अशी विचारपूस करायला?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं
मग, कसे आहेत सगळे?
थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते का आता?
थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे,
ती काही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....
तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते...
मग आवाज आला, ऐकतोयस ना !!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस, असं तिनंच
मला सांगितलंय
तुला सांगायला...
आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं
ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण
त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...
तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....
तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही, नाहीतर
तिही रडत
राहणार,
दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच.... .!!!
मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन
आलो...
असं वाटतंय कि तू मला विसरलास मला...
अशीच सुरुवात होती...
कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण
कधी ना कधी नक्की येईल, पण तू
दु:खी होऊ नकोस, स्व:ताची काळजी घे,
खूप
मोठा हो, स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...
खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत
होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात
अडकून
राहिला होता, पण तू नाही आलास, मग
विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून
जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही....
पण पुढच्या जन्मी माझा होशील
ना रे????? ..

10/12/2014

...सूर्याच्या कोवळ्या किरणात,
झाडाच्या शांत सावलीत,
इंद्र धनुष्याच्या त्या सप्त रंगात,
तूच दिसतोस रे …
तुला कसे सांगू सख्या रे

...जीव झुरतो तुझ्यासाठी,
मन रडते तुझ्यासाठी,
आतुरते मी तुझ्या त्या एका भेटीसाठी,
फक्त तुझ्यासाठी रे,...
तुला कसे सांगू सख्या रे

....बोलता बोलता हसणारा तू,
तुझ्या हसण्यात गुंतणारी मी,
जीवांचा होणारा तो अदृश्य स्पर्श
जाणवतो आज जवळून रे…
तुला कसे सांगू सख्या रे
©एक चंद्र एकटाच™

10/12/2014
एक नातं मनातल

एक नातं मनातल

-जाहिरात-

जून्या गर्लफ्रेँडचे अचानक mood बिघडल्याने आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा......

नियम अटी पुढील प्रमाणे......

@नियम@
1-कामाच्या/झोपेच्या वेळात विनाकारण अडथळे न आणने.

2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप न करणे.

3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट न करणे.

4-इत्यादी इत्यादी. ......

@मानधन@

1-आठवड्याला 2 वेला पिच्चर ला नेले जाईल

2-चहा काँफी नाष्टा जेवन आमच्या कडूनच राहील

3-महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल

4-काम पाहून मानधनात सुधारणा करण्यात येईल...

@टीप@

कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत.......

कळावे आपला....Page ADMIN MAAHI

तू आणि तुझं सर्व विश्व         अगदी माझं बनून गेलं  होतंज्या क्षणी तुझ्या मध्ये       मी स्वतःला सामावून घेतल होतं तू आण...
10/12/2014
एक नातं मनातल

तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती

विचारांनी जणू तुझ्या,
नभ मनी पांघरल....
यशस्वी व्हाव आपल,
एक-नातं-मनातल

10/12/2014

आपला प्रेम तुला समजलाच नाही
टाईमपास आपण केलाच नाही
वळुन तर बघायचा होता जरा
आपल्याला आता हसताच येत नाही
नाका सोडला कट्टा रुसला
तुझ्या जाण्याने बदल कसा झाला
उनाड दिवसाच्या टवाळक्या आता
परत कुणालाच दिसल्या नाही
आपण असा बदलेल वाटायचं नाही
तु बदलवलंस ग आपल्याला
आता आपला काय खरं नाही
तसा तर मी मरणार नाही
पण जगण्यातही मजा उरला नाही
साला आपल्याला कळलाच नाही
आपण खराखुरा प्रेम केला
टाईमपास कधी जमलाच नाही...!

10/11/2014

Hiiiiiiiiiii......

©एक चंद्र एकटाच™

10/11/2014

मी कसा होतो ते तिला पूर्ण माहित होतं

जसा होतो तसा तिला आवडत होतो

बरं चाललं होतं एकुणात आमचं

मग कधीतरी ती म्हणाली

मला तुझं 'हे हे' आवडत नाही

तिला आवडत नाही म्हणून

मी 'हे हे' करणं बंद केलं

मग काही दिवसांनी ती म्हणाली

तू 'ते ते' करतोस ना त्याचा मला राग येतो

मग मी 'ते ते' करणंही बंद केलं

मग सगळं बरं चाललं असताना

अचानकच ती म्हणाली

तुझं 'अमुक अमुक' मला अजिबात मान्य नाही…

झालं… मी 'अमुक अमुक' सोडून दिलं

अन मग पुन्हा काही दिवसांनी म्हणाली

एकदम आईडियल आहे रे आपलं आयुष्य

फक्त तुझं ते 'तमुक तमुक' सोडलं तर…

झालं… मी 'तमुक तमुकही' सोडून दिलं…

आता खूप खूप दिवसांनी

मी माझं ‘हेहे', ‘तेते', 'अमुक अमुक', ‘तमुक तमुक'

सारं सारं तिच्या सांगण्यानुसार

सोडून दिल्यावर आणि बंद केल्यावर

ती म्हणते आहे,

‘तू आता पूर्वीसारखा नाही राहिलास रे…!!

©एक चंद्र एकटाच™

Address

Jordan, NY
0000

Alerts

Be the first to know and let us send you an email when मैञिरूपी प्रेम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Nearby arts & entertainment


Other Jordan arts & entertainment

Show All

Comments

ya gappa maru ya
good evening friend ya gappa maru ya
any one wanting to import any products in bulk quantity do get in touch
Importers here , we import products in bulk quantity ping us if you have any requirement
We are importers , we import anything just let us know what do you require , we deal in quantity so only bulk quantity pls ... Tnx & Reagrds
ANy one need anything in BIg quantity or Container quantity let us know we deal in IMport EXport
Teri har ek baat yaad aati hai, Kimat to har kisiki laga nahi sakte, Magar agar khushiyo ko kharid ne ki baat aati to tere liye, Jamane saari khushiya kharid kar laate..
we are impoters here , any one looking for anything in big quantity for their business or for their company feel free to contact us we can get anything for your business in a good price at any time feel free to INBOX .
Anyone looking for #Paper bag with their #Brand #name or #logo or #Gym Accessories in #big quantity or anyother product feel free to ping us .
Any one looking for COPY PAPER ( Xerox Paper ) , Electronic Gadgets Or anything in bulk or big quantity feel free to contact us We are a direct Traders we can get you anything for your business in good price .
ANy one looking for copy paper ( xerox paper ) , gifts , sports items etc in a Bulk quantity then please feel free to ping us .
Hi we deal in #Trading service here, anyone who deals in #whole sell #Business or #Manufacturing company where they need any thing for their company or for #their #business we can provide anything starting from #Needle to any #Gigantic #Product like #Health& Beauty : #Jewelry, #Bags & #Shoes #Home, #Construction: #Gifts & #Sports: #Apparel #Textiles & #Accessories: #Machinery, #Hardware & #Tools : #Electrical #Equipment , #components & #Telecom : #Metallurgy, #Chemicals, #Rubber : #Electronic Gadgets ,#Hardware Parts, #Machines , #Accessories, #Fabrics, #Chemicals, any #Machinery parts , #Surveillance #Gadgets , #Mobile Accessories , #Memory card , #Tempered Glass , #Any #Machines , #Machine Parts #Paper Copy, #Iron , #Cements etc etc in #anyquantity in #good #price & if #here, #anyone who needs anything , even something which isn’t mentioned here we will get it for them . One who is into any business & needs things in #Bulk or #Quantity can get connected here . Any #company , #Manufacturers or #Wholeseller can get #immediate in touch For any further inquiry Dm Thanks