Abstract Theatre/Art

Abstract Theatre/Art Mime artists and performers� DM for collab�

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३,कल्याण केंद्र नाटक :- हायब्रीड ( प्रथम )दिग्दर्शन :- (प्रथम) नितीन...
12/23/2023

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३,कल्याण केंद्र
नाटक :- हायब्रीड ( प्रथम )
दिग्दर्शन :- (प्रथम) नितीन सावळे
नेपथ्य:- (द्वितीय)आशिष पवार
प्रकाश योजना:- (द्वितीय) राजेश शिंदे
अभिनय प्रमाणपत्र:- भावेश कुटला, ज्ञानेश्वरी मंडलिक..

05/11/2023
Artist that explored the world and invented, created, expressed and conquered the hearts of people. Mime is itself a gre...
05/04/2023

Artist that explored the world and invented, created, expressed and conquered the hearts of people. Mime is itself a great study material. There are many Mime artist in India pushing the limits and boundaries in order to deliver great things in fron t of people.

The artist includes some of the Great names in Indian Mime scene, the list is large we Abstract Art is greatly involved in the process and present you and fulfill the grandeur of Mime Art

Post concept :
🎭

Mime has been rooted right from the evolution of Human civilization. The basic form of communication and the most well p...
04/09/2023

Mime has been rooted right from the evolution of Human civilization. The basic form of communication and the most well perfect performances has Mime as a basic core. India which is a land of greatest diversities in art, culture, food and many innumerable things.

The ancient text Natyashastra has one of the oldest written document on the Mime acting. It is also called as Mukhabhinaya in various parts of the country.

We can say that Mime is the Universal Language present in various form.

World famous Mime Artist.In any art form or anything in this world the doer is important as he/she plays it and present ...
04/02/2023

World famous Mime Artist.

In any art form or anything in this world the doer is important as he/she plays it and present to the masses. It resemblance the importance and the connection of Art and Artist.

The 5 most influential Mime artist are some of the people's that had created. Innovated and uplifted the height of Mime form.
🎭

अहमदनगर करंडक 2022..वर्ष नववे ..ट्रॉफीस नऊ❤️Team हायब्रीड❤️Abstract art, डोंबिवली.लेखक- दिग्दर्शक :-नैपथ्य :- आणि संगीत ...
05/02/2022

अहमदनगर करंडक 2022..
वर्ष नववे ..ट्रॉफीस नऊ❤️
Team हायब्रीड❤️
Abstract art, डोंबिवली.
लेखक- दिग्दर्शक :-
नैपथ्य :- आणि
संगीत :- आणि
,
प्रकाश योजना :-

♥️अहमदनगर महाकरंडक २०२२♥️सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय -  आशिष पवार (हायब्रीड)सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम - राजेश शिंदे...
05/02/2022

♥️अहमदनगर महाकरंडक २०२२♥️

सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय - आशिष पवार (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम - राजेश शिंदे (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री प्रथम- सेजल जाधव (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री प्रथम - प्रणाली मोरे(हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय- ज्ञानेश्वरी मंडलिक (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम - भावेश कुंटला (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय - नितीन सावळे (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम - नितीन सावळे (हायब्रीड)

सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय - हायब्रीड

03/18/2022

Sir thankyou so much for your appriciation and love😁🙏🏼♥️

मग
येताय ना
यावचं लागणार
याच मग आता

*अहो एकाच तिकिटावर २ एकांकिका पाहण्याची अद्भुत संधी मिळतेय मग या की*

"हायब्रीड" 🌾आणि "सवारी भवानी चौकामधि"🚩
ह्या दोन दर्जेदार एकांकिका चा प्रयोग,
उद्या शनिवारी म्हणजे
दिनांक १९ मार्च २०२२ रोजी 🗓️
सकाळी ११.००वाजता ⏱️
आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण🎭
येथे होणार आहे.

तर मग रसिक प्रेक्षकांनी १००% उपस्थित राहून ,
नाटकाचा आनंद घ्यावा..♥️🙏🏼🔥

येताय नायावचं लागणारयाच मग आता*अहो एकाच तिकिटावर २ एकांकिका पाहण्याची अद्भुत संधी मिळतेय मग या की*"हायब्रीड" 🌾आणि "सवारी...
03/18/2022

येताय ना
यावचं लागणार
याच मग आता

*अहो एकाच तिकिटावर २ एकांकिका पाहण्याची अद्भुत संधी मिळतेय मग या की*

"हायब्रीड" 🌾आणि "सवारी भवानी चौकामधि"🚩
ह्या दोन दर्जेदार एकांकिका चा प्रयोग,
उद्या शनिवारी म्हणजे
दिनांक १९ मार्च २०२२ रोजी 🗓️
सकाळी ११.००वाजता ⏱️
आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण🎭
येथे होणार आहे.

तर मग रसिक प्रेक्षकांनी १००% उपस्थित राहून ,
नाटकाचा आनंद घ्यावा..♥️🙏🏼🔥

03/17/2022

"हायब्रीड" 🌾आणि "सवारी भवानी चौकामधि"🚩 ह्या दोन दर्जेदार एकांकिका चा प्रयोग, येत्या शनिवारी म्हणजे दिनांक १९ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे होणार आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी १००% उपस्थित राहून , नाटकाचा आनंद घ्यावा..♥️🙏🏼🔥

तिकीट बुकिंग - 8291035359

Address

Chicago, IL

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abstract Theatre/Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share