jagdamb dholtasha pathak�

jagdamb dholtasha pathak� Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from jagdamb dholtasha pathak�, Performance Art Theatre, civil lines, Wardha.

शिवजनमोत्सव सोहळा (तिथि प्रमाने)स्थिर वादन शुक्रवार दि. 06 मार्च 2026सायंकाळी 7:00 वाछत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा 🚩
05/03/2026

शिवजनमोत्सव सोहळा (तिथि प्रमाने)
स्थिर वादन
शुक्रवार दि. 06 मार्च 2026
सायंकाळी 7:00 वा
छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा 🚩

शिवजन्मोत्सव सोलळा (तिथि प्रामने)स्थिर वादन। शुक्रवार दी 06 मार्च 2026सायंकाळी 7:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्...
05/03/2026

शिवजन्मोत्सव सोलळा (तिथि प्रामने)
स्थिर वादन।
शुक्रवार दी 06 मार्च 2026
सायंकाळी 7:00 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा 🚩

Tomorrow evening 7:00 pm onwards 🔥  🧡🚩💪
18/02/2026

Tomorrow evening 7:00 pm onwards 🔥
🧡🚩💪

Tomorrow evening 7:30 pm onwards  🧡🚩💪
18/02/2026

Tomorrow evening 7:30 pm onwards
🧡🚩💪

Big Blast Tomorrow ⚡🔥 7:30 pm onwards  💪🧡
18/02/2026

Big Blast Tomorrow ⚡🔥 7:30 pm onwards
💪🧡

🔔 जगदंब ढोल ताशा पथक वाद्यपूजन व आरोग्य शिबिर 🔔जगदंब ढोल ताशा पथकच्या वतीने होणाऱ्या वाद्यपूजनाच्या दिवशीच एक मोफत आरोग्...
19/07/2025

🔔 जगदंब ढोल ताशा पथक वाद्यपूजन व आरोग्य शिबिर 🔔

जगदंब ढोल ताशा पथकच्या वतीने होणाऱ्या वाद्यपूजनाच्या दिवशीच एक मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे,
ज्यामध्ये तुम्ही ₹3000 पर्यंतच्या तपासण्या विनामूल्य करून घेऊ शकता.

✨ शिबिराची तारीख: 20 जुलै 2025
🕓 वेळ: सायंकाळी 4 वाजता
📍 स्थळ: साई मंदिर, वर्धा

सर्व वर्धावासीयांना विनंती आहे की या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.

🙏 आपलं आरोग्य, आपली जबाबदारी!
🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩

सर्व पथकप्रेमींना नम्र आवाहन आहे की, या सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.आपली उपस्थितीच आमचं बळ!...
18/07/2025

सर्व पथकप्रेमींना नम्र आवाहन आहे की, या सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

आपली उपस्थितीच आमचं बळ!
सत्कार – संस्कृती – संगीत
गर्जना एकतेची… आवाज शिवरायांचा!

दी २० जुलै २०२५ सायं ६:०० वा
साई मंदिर , वर्धा

नवीन सभासद नोंदनी जगदंब ढोल ताशा पथक , वर्धा
11/06/2025

नवीन सभासद नोंदनी
जगदंब ढोल ताशा पथक , वर्धा

शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ - स्वयंसेवक मोहीम!छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा गौरवशाली उत्सव साजरा करण्यासाठी श...
23/05/2025

शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ - स्वयंसेवक मोहीम!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा गौरवशाली उत्सव साजरा करण्यासाठी शिवभक्तांची समिती तयार केली जात आहे.
या पवित्र कार्यात सहभागी होण्याची संधी चुकवू नका!
आपली नावे लवकरात लवकर नोंदवा!

दिनांक: 5,6 जून 2025
स्थळ: शिवाजी महाराज स्मारक चौक, शिवणी, वर्धा
संपर्क: 9359843599

#शिवराज्याभिषेक #स्वयंसेवक #राज्याभिषेकसोहळा

Address

Civil Lines
Wardha
442001

Telephone

+917719989633

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when jagdamb dholtasha pathak� posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to jagdamb dholtasha pathak�:

Share