06/06/2023
आजचा सुपर positive रिव्ह्यू आहे Mukhtalif या🤗 ब्रँड साठी❤️
आपण सगळ्याजणी काहीतरी सण-समारंभ असो वा कार्यक्रम असो तेव्हा साडी नेसतो आणि मोबाइल हातामध्ये घेतो तेव्हा ते सांभाळणे कठीण🙆 होऊन जाते हे टाळण्यासाठी मोबाईल छल्ला बरोबर बाळगणे सोईचे ठरते.
मी Dharana Pandit या ताई कडून मोबाईल छल्ले ऑर्डर केले होते दोन्ही छल्ले क_मा_ल👌👌👌 आहेत.💯👍 तिच्याकडे असलेल्या सुंदर बॅग आणि unique अश्या कलेक्शन नी केव्हाच मनामध्ये जागा तयार केली होती.🥰 खूप दिवसापासून मला तिच्याकडून काहीतरी घ्यायचे होते.
मला माझा मोबाईल या छल्यामध्ये नीट बसेल की नाही यामध्ये शंका होती पण हिने माझ्या सगळ्या शंका दूर केल्या.मला मोबाईल छल्ले जाम आवडले 😘 दोन्ही कलर खूप भारी आहेत आणि मला खूप खूप खूप... आवडले🥰 मोबाईल छल्याच्या मागे असलेल्या zipper मध्ये पैसे🪙💸, गाडीची किल्ली🔑 ,credit card💳 या गरजेच्या वस्तू आरामात बसतात.💯👍
मोबाईल छल्याला असाच थोडा हटके लुक 👌👌असेल तर तो functional पण दिसतो आणि आपण सुद्धा साडी नेसल्यानंतर आपला मोबाईल छल्यामध्ये ठेवून comfortable होऊन जातो.😍मोबाईल हातामध्ये नसल्यामुळे आपली बरीच कामे होऊन जातात.🤩
मी इथे माझा हटके फोटो 🤳 पोस्ट केला आहे😘खूपच फास्ट courier service आहे.💯👍 क्वालिटी खूप छान आणि सर्वांना परवडतील असे resonable रेट आहेत. तसेच तिच्याकडे खूप युनिक असे बॅग चे कलेक्शन आहे.💯👍👌
😘Thank You so much Dear💜❤️
आता इथून पुढे तुला माझ्या नेहमी ऑर्डर येतील.😍
सर्वांनी Mukhtalif by Dharana Pandit 🤗 ला एकदा तरी नक्की visit करा.👍शेवटी काय ओ ब्रँड हा ब्रँड असतो 💯💯
Best Wishes to 𝐌𝐮𝐤𝐡𝐭𝐚𝐥𝐢𝐟 🙌
Quality - ⭐⭐⭐⭐⭐
Service - ⭐⭐⭐⭐⭐
Payment mode - Gpay (Online)