AMDAR Chashak

AMDAR Chashak Konkan Chashak 2018 is an open one act play competition hosted by Kokan Kala Acadamy & MLA Shri. Sanjay Kelkar. This is the 13th year of this competition.

नमो कोकण चषक २०२३ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंतिम फेरी साठी निवडलेल्या एकांकिका.
23/12/2023

नमो कोकण चषक २०२३
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंतिम फेरी साठी निवडलेल्या एकांकिका.

कोकण चषक २०२३ मध्ये प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या एकांकिका. दिनांक: २२ आणि २३ डिसेंबर २०२३. स्थळ: आनंद विश्व गुरुकुल लॉ क...
21/12/2023

कोकण चषक २०२३ मध्ये प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या एकांकिका.
दिनांक: २२ आणि २३ डिसेंबर २०२३.
स्थळ: आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज, मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला, तीन हात नका जवळ. ठाणे. (प.)

28/11/2023
25/07/2023

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची एक आठवण..
संपूर्ण गंधार परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली 🙏🙏

कोकण चषक २०१९पारितोषिक वितरण सोहळारविवार, दि. ८ डिसेंबर २०१९ सांय. ४ वा.
08/12/2019

कोकण चषक २०१९
पारितोषिक वितरण सोहळा
रविवार, दि. ८ डिसेंबर २०१९ सांय. ४ वा.

कोकण चषक अंतिम फेरीकणकवली
08/12/2019

कोकण चषक अंतिम फेरी
कणकवली

कोकण चषक एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरी कणकवली केंद्रउपस्थित मान्यवरपरिक्षक प्रा. दत्तात्रेय चितळेपरिक्षक श्री. प्रदीप र...
24/11/2019

कोकण चषक एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरी कणकवली केंद्र

उपस्थित मान्यवर
परिक्षक प्रा. दत्तात्रेय चितळे
परिक्षक श्री. प्रदीप राणे
श्री. राजन बने
श्री. सत्यवान करंगुटकर
श्री. मयुर ठाकूर (समन्वयक, कणकवली केंद्र)
व डॉ. प्रदीप ढवळ - कार्याध्यक्ष, कोकण कला अकादमी

कोकण चषक एकांकिका स्पर्धा ठाणे व मुंबई प्राथमिक फेरीस प्रारंभ.मान्यवर परिक्षक:प्राचार्य डॉ. विजय जोशीज्येष्ठ अभिनेते श्र...
24/11/2019

कोकण चषक एकांकिका स्पर्धा ठाणे व मुंबई प्राथमिक फेरीस प्रारंभ.

मान्यवर परिक्षक:
प्राचार्य डॉ. विजय जोशी
ज्येष्ठ अभिनेते श्री. उदय सबनीस
लेखक व अभिनेते श्री. प्रल्हाद कुडतरकर
सुप्रसिद्ध अभिनेते श्री. शेखर फडके

मुख्य समन्वयक प्रा. मंदार टिल्लू
प्रा. हर्षला लिखिते
प्रा. संतोष गावडे
श्री. बाळकृष्ण ओडेकर
श्री. वैभव पटवर्धन
प्रा. दिपा ठाणेकर
श्री. सुनिल जोशी
श्री. अमोल आपटे

24/11/2019

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AMDAR Chashak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share