Veergarjana Dhol Tashe Ani Dhwaj Pathak Thane

Veergarjana Dhol Tashe Ani Dhwaj Pathak Thane Veergarjana Dhol Tasha Pathak was Founded by MR. SANJAY WAGHULE in November 2013. It is the First kind of Puneri Dhol Tasha, Dhwaj Pathak In Thane.

The Moto of this Pathak is to keep Maharashtrian tradition alive and Help society by Social activities.

11/09/2023
नवीन वादक, नवा उत्साह आणि सोबत मनसोक्त वादन करण्याची व शिकण्याची हक्काची जागा म्हणजे प्रशिक्षण शिबीर!उद्या होत आहे गेले ...
30/04/2022

नवीन वादक, नवा उत्साह आणि सोबत मनसोक्त वादन करण्याची व शिकण्याची हक्काची जागा म्हणजे प्रशिक्षण शिबीर!
उद्या होत आहे गेले ३ वर्ष आतुरतेने ज्याची वाट बघितली जात होती, अशा शिबीराचा श्री. गणेशा!!
भेटूयात तर मग नवीन वादकांना!

स्थळ: पडवळ शाळेचे मैदान, हाजुरी, वागळे इस्टेट ठाणे.

ya re

Now you could be a part of this family ❤️VG FAMILY WELCOMES YOU ALL For further details give us a call!                 ...
22/04/2022

Now you could be a part of this family ❤️
VG FAMILY WELCOMES YOU ALL
For further details give us a call!

20/04/2022

कोणत्याही वादनात Energy चा Highest Point म्हणजे मुक्तकंठाने दिलेली बाप्पाची आरोळी!
गणपती बाप्पा मोरया!!!!

NOW YOU CAN BE A PART OF THIS FAMILY!!
Do join us for the Dhol- Tashe Workshop 2022!

Video Credits SAGAR MAHADIK



साधारण ८ वर्षांचा प्रवास, अथक परिश्रम, कैक चढउतार आणि आज हा वादनांचा आकडा बघताना या सर्व गोष्टींचा केवळ अभिमान वाटतो.तुम...
16/04/2022

साधारण ८ वर्षांचा प्रवास, अथक परिश्रम, कैक चढउतार आणि आज हा वादनांचा आकडा बघताना या सर्व गोष्टींचा केवळ अभिमान वाटतो.
तुम्ही ही या feeling चे या वादनाचे साक्षीदार होऊन एक भाग बना, नक्की या बघायला!
सर्वांना दणदणीत शुभेच्छा ११० व्या वादनासाठी!

#110

भेटुयात उद्या सकाळी, वादकोत्सव २०२२चं पहिलं वादन करायला!
15/04/2022

भेटुयात उद्या सकाळी, वादकोत्सव २०२२चं पहिलं वादन करायला!

शिबीर २०२२ !!तुम्ही देखिल या वादक परिवाराचा एक भाग होऊ शकता आणि आपल्याला हवे ते वाद्य शिकू शकता!चला तर मग!!!!           ...
13/04/2022

शिबीर २०२२ !!
तुम्ही देखिल या वादक परिवाराचा एक भाग होऊ शकता आणि आपल्याला हवे ते वाद्य शिकू शकता!
चला तर मग!!!!

हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
02/04/2022

हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


01/04/2022

हक्काची जागा, हक्काचे वादन!
येत आहोत नववर्षाची दणक्यात सुरुवात करायला!
दोन वर्षाची आपल्या आवडत्या वादनासोबत झालेली ताटातूट भरून काढायला!!
स्थळ: राम मारुती रोड.
वेळ: सकाळी 7 to 10.

भेटुयात उद्या!

फक्त ३ दिवस बाकी!येत आहोत आम्ही, २ वर्षांनी पुन्हा एकदा!पाडवा मनसोक्त वाजवायला,वादकोत्सवाचा श्री गणेशा करायला!तयार व्हा!...
30/03/2022

फक्त ३ दिवस बाकी!
येत आहोत आम्ही, २ वर्षांनी पुन्हा एकदा!
पाडवा मनसोक्त वाजवायला,
वादकोत्सवाचा श्री गणेशा करायला!

तयार व्हा!


मानाचे वादन, हक्काचे वादन!येत आहोत पुन्हा वादकोत्सवाचा श्री गणेशा करायला!गुढीपाडवा २०२२!!
25/03/2022

मानाचे वादन, हक्काचे वादन!
येत आहोत पुन्हा वादकोत्सवाचा श्री गणेशा करायला!
गुढीपाडवा २०२२!!

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो, सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!रंगपंचमीच्या आणि होळीच्या शुभेच्छा!
17/03/2022

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो,
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या आणि होळीच्या शुभेच्छा!



Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veergarjana Dhol Tashe Ani Dhwaj Pathak Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share