26/03/2025
ईशान्य भारतातील 300 कलाकारांचा समावेश असलेल्या ऑक्टेव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन, सोलापूर येथे प्रथमच !
हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्व रसिक सादर आमंत्रित आहात.
वेळ: सायं 6 ते रात्री 9.30
ठिकाण - हरीभाई देवकरण प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर.