nikhil_talkokul_art_7

nikhil_talkokul_art_7 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from nikhil_talkokul_art_7, Art, Solapur.

शुभारंभ सोहळा* श्री ‪राधा दामोदर कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने, आमच्या *NIKHIL TATTOO ...
11/10/2024

शुभारंभ सोहळा*

श्री ‪राधा दामोदर कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने, आमच्या *NIKHIL TATTOO च्या नवीन प्रथम शाखेचा भव्य शुभारंभ* रविवार दिनांक १३/१०/२०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्याचे योजिले आहे,तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
🙏🙏

🌸 शुभहस्ते 🌸
- श्री व सौ अंबादास नरसय्या तलकोकुल ( आई - वडील )

स्थळ- 📍
*H ग्रुप जुना वेडी घरकुल सोना चांदी कॉम्प्लेक्स जवळ सोलापूर*

आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप मोलाची आहे.

आपले विनीत

🙏 *NIKHIL TATTOO* 🙏

Thank you 🙏 ❤️🦚
30/08/2024

Thank you 🙏 ❤️🦚



Thank you so much lokmat news , jansatyanews paper 🙏        🚩
23/01/2024

Thank you so much lokmat news , jansatyanews paper 🙏




🚩

⭕ सातत्यसेवा |  #टॅटू_आर्टिस्ट_निखिल_तलकोकुल 💯✅▪️राधा जन्माष्टमी निमित्त आज २५ गरजुंना एक वेळचे जेवण व गोड पदार्थ !▪️भवा...
23/09/2023

⭕ सातत्यसेवा | #टॅटू_आर्टिस्ट_निखिल_तलकोकुल 💯✅

▪️राधा जन्माष्टमी निमित्त आज २५ गरजुंना एक वेळचे जेवण व गोड पदार्थ !

▪️भवानी पेठ येथे निखिल टॅटू या नावाने करत आहेत व्यवसाय तर अनेक विश्वविक्रम आहेत त्यांच्या नावावर...

पूर्व भागातील विश्वविक्रमी चित्रकार, रांगोळी, पोट्रेट पेंटींग व प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट निखिल तलकोकुल यांनी राधाजन्माष्टमीचे औचित्य साधून रॉबिन हूड आर्मी सोलापूर च्या दररोज अन्नदान उपक्रमामध्ये २५ गरजूंना एक वेळचे जेवण व गोड पदार्थ असे योगदान दिल्याबद्दल मनपूर्वक आभार.

आपल्याला चित्रकला त्याच बरोबर टॅटू आर्टिस्ट म्हणून ज्या समाजाने नावारूपाला आणले त्या समाजाचे ऋण कधीही विसरू शकत नाही. आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून समाजातील वंचितांच्या प्रती सेवा करणे हेच आपले राष्ट्र कर्तव्य आहे असे बोलताना सांगितले. सदर प्राप्त अन्नपदार्थ हे सोलापुरातील कुष्ठरोगी रुग्ण, निराधार, बेघर, अपंग व रस्त्यावरच्या गरजूंना एक वेळचे जेवण व गोड पदार्थ म्हणून वाढण्यात येणार आहे.

- रॉबिन हूड आर्मी सोलापूर
७७७४०२४९६७

Address

Solapur
413001-413009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when nikhil_talkokul_art_7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category