FUN & LEARN - Magical

FUN & LEARN - Magical Magical is a organisation of MAGICAL people

Helloसर्वाना कळविण्यात येते कि या उन्हाळाच्या सुट्टीमध्ये घेऊन येत आहे  "उन्हाळी कार्यशाळा"  मागिल ५ वर्ष झालेल्या कार्य...
24/03/2024

Hello

सर्वाना कळविण्यात येते कि

या उन्हाळाच्या सुट्टीमध्ये घेऊन येत आहे "उन्हाळी कार्यशाळा" मागिल ५ वर्ष झालेल्या कार्यशाळामधील उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आम्ही यावर्षी ही घेऊन येत आहोत
*FUN & LEARN SUMMER WORKSHOP SEASON 06*

आता परिक्षा संपल्यानंतर काय करायचं याचे टेंशन नाही.
*डान्स, योगा ,फन अँक्टिव्हिटी आणि सहलसह आणि खास महिलांसाठीही डान्स, योगा, गेम्स फन ॲक्टिविटी आणि सहलसह* भरपुर मनोरंजक अशा गोष्टींनी भरलेला आठवडा येतोय तुमच्या भेटीला,
फक्त तुमच्यासाठीच.

*कार्यशाळाची अधिक माहिती खालीलप्रमाणे,*
*वयोगट* - ५ वर्षापासून सुरू
लेडीज बॅच - १५ वर्षापासुन पुढे
*दिनांक* - २० एप्रिल ते २८ एप्रिल २०२४ ( ९ दिवस)
*पत्ता* - संस्क्रृती अपार्टमेंट, ग्रामसेवक भवन समोर, अजिंक्यबझार चौक, शाहुनगर, सातारा.
*फी* - ७५०/- ( 31 मार्च पर्यंतच, त्यानंतर ९००/-)
*संपर्क* - ७९७२१६९९७९ (राहुल सर)

चला तर मग लवकर रजिस्ट्रेशन करुन मॅजिकल सुट्ट्यांचा भाग बनुया.
धन्यवाद.😊🙏🏻

- RS Dance Studio

Fun and learn summer workshopSeason 06
23/03/2024

Fun and learn summer workshop
Season 06

Fun and learn Season 06 Coming soon 🔥🔥
06/03/2024

Fun and learn
Season 06
Coming soon 🔥🔥

Nilofar Art Summer Camp 2022✌ ma'am  thank u so much for inviting me as a dance instructor 🙏
30/05/2022

Nilofar Art Summer Camp 2022✌

ma'am thank u so much for inviting me as a dance instructor 🙏

27/05/2022

Fun & Learn Workshop 3

22/05/2022
workshop 4
21/05/2022

workshop 4

Last day
21/05/2022

Last day

Address

Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when FUN & LEARN - Magical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to FUN & LEARN - Magical:

Share