08/06/2026
गाव माझं 🫶🏻 काजिरभाटी… कोकण🥹
शहरात असा एक दिवस जात नाही ज्यात गावची आठवण येत नाही. धावपळीच्या जीवनात मायेची ऊब देणार गाव कायम त्याची उणीव भासते. जगण्यासाठी शहराकडे वळलो पण ज्या गावाकडे, मनावर दगड ठेवून पाठ फिरवली ते गाव रोज आठवत…
🌴🌊❤️ ❤️