Ipitar इपितर

Ipitar  इपितर The Official Page Of "इपितर"(Ipitar)
Share & Like it to get more info about IPITAR . Stay

Trend आहे भाऊ… म्हणून इपितरांची एक 90s वाली झलक! 🚲काळ कोणताही असो, दोस्तीची मजा मात्र कायम तीच! तुम्हाला हा 90s Look कसा...
10/09/2026

Trend आहे भाऊ… म्हणून इपितरांची एक 90s वाली झलक! 🚲

काळ कोणताही असो, दोस्तीची मजा मात्र कायम तीच!

तुम्हाला हा 90s Look कसा वाटला? 😍👇


देवासारखे येती धावूनदेवासारखे करतात काममाणसातल्या देवाला यासदैव आमचा सलाम...😇🙏डॉक्टर दिनाच्या स्टेथोस्कोप लावून शुभेच्छा...
01/07/2026

देवासारखे येती धावून
देवासारखे करतात काम
माणसातल्या देवाला या
सदैव आमचा सलाम...😇🙏

डॉक्टर दिनाच्या स्टेथोस्कोप लावून शुभेच्छा..!!🩺❤️


काही बातम्या फक्त छापल्या जात नाहीत... त्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरतात. ❤️🔥"आर्थिंग्या"च्या पुनरागमनाची दखल घेत माझ्य...
17/06/2026

काही बातम्या फक्त छापल्या जात नाहीत... त्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरतात. ❤️🔥
"आर्थिंग्या"च्या पुनरागमनाची दखल घेत माझ्या आगामी वेबसीरिजची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल नवराष्ट्रचे मनापासून आभार. 🙏
तुमच्या प्रेमामुळेच हा प्रवास पुन्हा सुरू होत आहे...
लवकरच भेटू...एका नव्या अध्यायासह! 🎬✨





Jayesh Chandrakant Chavan ✔️

"आर्थिंग्या"च्या पुनरागमनाची चर्चा आता सर्वत्र...! 🔥❤️माझ्या आगामी वेबसीरिजची बातमी प्रसिद्ध करून या प्रवासाची दखल घेतल्...
12/06/2026

"आर्थिंग्या"च्या पुनरागमनाची चर्चा आता सर्वत्र...! 🔥❤️

माझ्या आगामी वेबसीरिजची बातमी प्रसिद्ध करून या प्रवासाची दखल घेतल्याबद्दल सकाळ आणि साम टीव्ही परिवाराचे मनःपूर्वक आभार. 🙏
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहू द्या... लवकरच भेटू नव्या अंदाजात! 🎬✨



Jayesh Chandrakant Chavan ✔️

🚨   🚨🔥 सगळ्यांचा लाडका "आर्थिंग्या" पुन्हा येतोय! 🔥Ipitar  इपितर  मधून तुमच्या भरभरून प्रेमामुळे घराघरात पोहोचलेला आर्थि...
11/06/2026

🚨 🚨

🔥 सगळ्यांचा लाडका "आर्थिंग्या" पुन्हा येतोय! 🔥

Ipitar इपितर मधून तुमच्या भरभरून प्रेमामुळे घराघरात पोहोचलेला आर्थिंग्या आता नव्या वेबसीरिजमधून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे. ❤️🎬

माझ्यासाठीही हा एक खास प्रवास आहे. नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आणि काहीतरी वेगळं घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. 🙏❤️

🎭 Golden Era Studioz कडून या वेबसीरिजसाठी ऑडिशन्सही सुरू झाल्या आहेत.
नवीन कथा आणि आर्थिंग्याचा नवा अंदाज... काय असणार यावेळची धमाल.? 🤔
लवकरच सर्व अपडेट्स तुमच्या भेटीला! जोडलेले रहा...🚀

तसेच, आमच्या या प्रवासाची आणि "आर्थिंग्या"च्या पुनरागमनाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल Bolbala Tv Team चे मनःपूर्वक आभार. ❤️🙏
आपल्या प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांमुळेच नव्या उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते..



Jayesh Chandrakant Chavan ✔️

🎬 मिस्टर आर्थिंगराव | ऑडिशन 🎬🎬✨ Golden Era Studioz प्रस्तुत ✨🎬आगामी YouTube   साठी कलाकारांची निवड सुरू! 🌟🎭 अभिनयाची आवड...
09/06/2026

🎬 मिस्टर आर्थिंगराव | ऑडिशन 🎬

🎬✨ Golden Era Studioz प्रस्तुत ✨🎬

आगामी YouTube साठी कलाकारांची निवड सुरू! 🌟

🎭 अभिनयाची आवड आणि नगरी भाषा बोलता येणे आवश्यक.

विविध वयोगटातील दमदार कलाकार हवेत!

📍 चित्रीकरण – राहुरी आणि आसपासच्या परिसरात

📩 इच्छुक कलाकारांनी खालील Mail ID वर आपले प्रोफाइल पाठवावे :
📧 [email protected]

✔️ तुमचे फोटो
✔️ ऑडिशन व्हिडिओची लिंक
असणे आवश्यक आहे. 🎥✨

📞 निवडलेल्या व्यक्तींनाच ऑडिशनसाठी बोलवण्यात येईल.



Jayesh Chandrakant Chavan ✔️

म्हणूनच आज एक आनंदाची बातमी...आर्थिंग्या पुन्हा येतोय..! 🔥🤩काही पात्रं आपण साकारतो आणि काही पात्रं आपल्याला घडवतात. आर्थ...
04/06/2026

म्हणूनच आज एक आनंदाची बातमी...
आर्थिंग्या पुन्हा येतोय..! 🔥🤩

काही पात्रं आपण साकारतो आणि काही पात्रं आपल्याला घडवतात. आर्थिंग्या माझ्यासाठी असंच एक पात्र आहे.
Ipitar इपितर हा फक्त सिनेमा नव्हता... तो अनेकांच्या आयुष्यातील भावना, संघर्ष आणि माणुसकीचा आरसा होता.
दुसऱ्याच्या दुःखाने डोळे पाणावणं सोपं असतं... पण अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस दाखवणं कठीण असतं. आर्थिंग्याने हसता हसता हीच गोष्ट शिकवली.
या प्रवासात मला भरभरून प्रेम मिळालं... माणसं मिळाली... आणि आयुष्यभर जपावीत अशी नाती मिळाली.
आजही जेव्हा कोणी आर्थिंग्याचा एखादा डायलॉग बोलतो, त्याची स्टाईल कॉपी करतो, किंवा "आर्थिंग्या कधी परत येणार?" असं विचारतो... तेव्हा जाणवतं, पात्र संपलं नाहीये... ते अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे.
म्हणूनच आज एक आनंदाची बातमी...
आर्थिंग्या पुन्हा येतोय! 🔥
यावेळी सिनेमागृहाच्या पडद्यावर नाही...
तर च्या नव्या दुनियेत! 🎬
तीच निरागसता…
तीच भन्नाट स्टाईल…
पण यावेळी हास्याचा जबरदस्त नगरी तडका..! 😄🔥
हा फक्त नवीन प्रोजेक्ट नाही... हा तुमच्या प्रेमाने लिहिलेल्या प्रवासाचा पुढचा अध्याय आहे.
तुम्ही दिलेल्या प्रेमाचा परतावा.. 🥰
तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा
असाच राहू द्या... 🙏



Jayesh Chandrakant Chavan ✅

🎬 CASTING CALL – मराठी चित्रपट "घेरा"तुमच्यात आहे का त्या वर्तुळातून बाहेर पडण्याची ताकद?We are looking for faces… that ...
12/02/2026

🎬 CASTING CALL – मराठी चित्रपट "घेरा"
तुमच्यात आहे का त्या वर्तुळातून बाहेर पडण्याची ताकद?
We are looking for faces… that can survive the circle.
🎭 Child Artist: 4 ते 15 वर्षे
🎭 Adult Artist: 18 ते 75 वर्षे
📍 Kothrud, Pune
📞 8265060241 | 9850443254
📧 [email protected]

Hashtags:
#घेरा


#मराठीचित्रपट

Lagnacha Shot  पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते —हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे बनवलेला आ...
08/02/2026

Lagnacha Shot पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते —
हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे बनवलेला आहे. 🎬
दिग्दर्शक अक्षय गोरे यांनी पहिल्याच चित्रपटात कथानकावर आणि सादरीकरणावर चांगली पकड दाखवली आहे. सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही कंटाळवाणा होत नाही, ही त्याची मोठी जमेची बाजू आहे.
संगीत हा या सिनेमाचा मोठा प्लस पॉईंट ठरतो. गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत आणि
केवल वाळंज, स्नेहा महाडिक, हर्षवर्धन वावरे, नकाश अज़ीज यांच्या आवाजामुळे ती अधिक प्रभावी झाली आहेत. 🎶
BGM देखील कथानकाला योग्य साथ देतो.
अभिजित आमकर आणि प्रियदर्शीनी इंदलकर यांची केमिस्ट्री सहज, नैसर्गिक वाटते आणि पडद्यावर भावते.
त्याचसोबत अभिजित चव्हाण, प्रभाकर मोरे, राजन ताम्हाणे, संजय कुलकर्णी, नितीन बोधारे यांसारख्या अनुभवी कलाकारांनी त्यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.
मंगेश सुनील (चोंगी) याची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. काही प्रसंगांमध्ये तो प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडून घेतो आणि लक्षात राहतो. ❤️
कथा जितकी भावनिक आहे, तितकीच ती दृश्यात्मकदृष्ट्याही प्रभावी आहे. 🎥
छायाचित्रणात राजेश नडोणे आणि मितेश तांडेल यांची कामगिरी जाणवते, तर एडिटिंगमुळे सिनेमा अधिक रेखीव झाला आहे.
Lagnacha Shot हा असा सिनेमा आहे जो
डोक्याला ताण न देता, मनाला हलकं करतो. 🤩
फॅमिली, मित्रमंडळी आणि कपल्स — सगळ्यांसाठी हा सिनेमा योग्य ठरतो.
एकंदरीत,
चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा
फुल-ऑन करक, पैसा वसूल एंटरटेनमेंट सिनेमा. 🔥🎥🍿


फॅमिली, फ्रेंड्स, कपल्स—सगळ्यांसाठी परफेक्ट 🤩“हसत-हसत प्रेमात पाडणारा—सर्वांनी आवर्जून बघावा असा फुल्ली एंटरटेनमेंट सिने...
06/02/2026

फॅमिली, फ्रेंड्स, कपल्स—सगळ्यांसाठी परफेक्ट 🤩
“हसत-हसत प्रेमात पाडणारा—सर्वांनी आवर्जून बघावा असा फुल्ली एंटरटेनमेंट सिनेमा 💕😄"

Address

Rahuri

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ipitar इपितर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Ipitar इपितर:

Shortcuts

Share