lahu_korade

lahu_korade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from lahu_korade, Art, Pusad.

मिळाले सर्व स्वार्थ साठी पण मित्रा मन हे माझे म्हणते ना मिळाले मला तुझ्या मनासारखेफिरलो मी सारी दुनियादारी नाही मिळणार आ...
24/08/2021

मिळाले सर्व स्वार्थ साठी पण
मित्रा मन हे माझे म्हणते
ना मिळाले मला तुझ्या मनासारखे
फिरलो मी सारी दुनियादारी
नाही मिळणार आपल्यासारखी यारी

 #कभी मतलब के लिए तो कभी बस दिलगी के लिएहर कोई मोहब्बत ढूढ़ रहा है अपनी लाइफ के लिए💫
23/08/2021

#कभी मतलब के लिए तो कभी बस दिलगी के लिए
हर कोई मोहब्बत ढूढ़ रहा है अपनी लाइफ के लिए💫

🔥🙃🙂🔥
17/08/2021

🔥🙃🙂🔥

Out dated झालंय आयुष्यस्वप्नही download होत नाहीसंवेदनांना ‘virus’ लागलायदु:खं send करता येत नाही
17/07/2021

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना ‘virus’ लागलाय
दु:खं send करता येत नाही

14/07/2021
24/05/2021
रक्ताच्या नात्यापेक्षाएक घट्ट नातं असतं,ते म्हणजे मैत्रीचं…😊👬👬👬❤️
09/04/2021

रक्ताच्या नात्यापेक्षा
एक घट्ट नातं असतं,
ते म्हणजे मैत्रीचं…
😊👬👬👬❤️

आठवण बाबाची..........तु मी गेल्या पासुन बाबा  घर खुप मोठे वाटते बाबा तुमची  आठवण क्षणा क्षणाला येते मी झोपी गेल्यावर कुर...
26/12/2020

आठवण बाबाची..........

तु मी गेल्या पासुन बाबा घर खुप मोठे वाटते
बाबा तुमची आठवण क्षणा क्षणाला येते
मी झोपी गेल्यावर कुरवडणारा हात दिसत नाही
चुकी नंतर गालावर चापट दिसत नाही

यश नंतर कर्तुत्वाची पाठीवर थाप देणारे कोणी नाही
आज ही तुमची आठवण आली की खुप रडतो बाबा
आयुष्याला न बुजणार्‍या भेगा आशा पडल्या
आज तुमच्याबद्दल कविता लिहिताना लेखणी सुद्धा रडली.
दुसर्‍यास धीर देणारा कुठे आता सापडत नाही
रोज सांजवेळी वाट पाहतो तुमची बाबा

बाबा तुमची खूप आठवण येतेय
राजा तुमच्या नाराज झाला तुमी का त्याला बोल्याला येत नाही

तुमचा लहु........

Address

Pusad
445204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when lahu_korade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category