Nadbrahma Dhol Tasha Dhwaj Pathak Trust Pune

Nadbrahma Dhol Tasha Dhwaj Pathak Trust Pune गणराया च्या सेवे साठी _/\_

29/07/2026

१६ वा वर्धापन दिन

🥁 गणेशोत्सव २०२६ | नवोदित वादक प्रवेश सुरू! 🚩ढोल-ताशाच्या गजरात परंपरा, शिस्त आणि संस्कार जपत तुमच्या कलागुणांना नवी दिश...
27/07/2026

🥁 गणेशोत्सव २०२६ | नवोदित वादक प्रवेश सुरू! 🚩

ढोल-ताशाच्या गजरात परंपरा, शिस्त आणि संस्कार जपत तुमच्या कलागुणांना नवी दिशा देण्याची सुवर्णसंधी! ✨

नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट, पुणे मध्ये नवोदित वादकांसाठी प्रवेश सुरू आहे.

🎯 मुलं व मुली दोघांसाठी प्रवेश खुला
📍 कॅनॉल रोड, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे

📲 पोस्टवरील QR कोड स्कॅन करून आजच आपला प्रवेश निश्चित करा.

या... ढोल-ताशाच्या नादात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करूया! ❤️🥁


🏆 नादब्रह्म प्रीमिअर लीग – पर्व ७ वे 🏏विजय हा केवळ ट्रॉफीचा नसून, संघभावना, मेहनत आणि जिद्दीचा उत्सव आहे! 💛✨ विजेते संघ ...
23/07/2026

🏆 नादब्रह्म प्रीमिअर लीग – पर्व ७ वे 🏏

विजय हा केवळ ट्रॉफीचा नसून, संघभावना, मेहनत आणि जिद्दीचा उत्सव आहे! 💛

✨ विजेते संघ ✨

🥇 प्रथम क्रमांक – पथक मित्र परिवार
🥈 द्वितीय क्रमांक – शिवगर्जना पथक, पुणे
🥉 तृतीय क्रमांक – शिवप्रताप वाद्यपथक, ट्रस्ट
🏅 चतुर्थ क्रमांक – स्वरूपवर्धिनी पथक

सर्व विजेत्या संघांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.

पुन्हा भेटूया अधिक जोश, उत्साह आणि स्पर्धेच्या नव्या पर्वात! ❤️🏏

🥁🚩 सराव शुभारंभ सोहळा २०२६ 🚩🥁गणेशोत्सवाच्या तयारीला आज नव्या जोमाने सुरुवात झाली!आमच्या ढोल-ताशा सराव शुभारंभ सोहळ्याला ...
22/07/2026

🥁🚩 सराव शुभारंभ सोहळा २०२६ 🚩🥁

गणेशोत्सवाच्या तयारीला आज नव्या जोमाने सुरुवात झाली!
आमच्या ढोल-ताशा सराव शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहून शुभहस्ते सरावाचा शुभारंभ केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या शुभाशीर्वादाने आणि प्रेरणेने यंदाचा प्रत्येक ठेका अधिक जोशपूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय होवो, हीच प्रार्थना.

"ठेक्यांतून परंपरेचा वारसा, तालातून गणरायाची सेवा!"

🥁✨ ढोल-ताशा वाद्यपूजन सोहळा २०२६ ✨🥁परंपरा, संस्कृती आणि उत्साहाचा संगम असलेल्या आमच्या ढोल-ताशा वाद्यपूजन सोहळ्याला उपस्...
20/07/2026

🥁✨ ढोल-ताशा वाद्यपूजन सोहळा २०२६ ✨🥁

परंपरा, संस्कृती आणि उत्साहाचा संगम असलेल्या आमच्या ढोल-ताशा वाद्यपूजन सोहळ्याला उपस्थित राहून शुभहस्ते वाद्यपूजन केल्याबद्दल मा.श्री.सुनील रासने (श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष), मा.श्री.बाळासाहेब मारणे (हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष) मा.श्री.प्रसन्नदादा जगताप, मा.श्री कर्णे गुरुजी, मा.श्री.तुषार रायकर, मा.श्री.अमृत पोरे, सौ.प्रतीक्षा जावळकर आणि यांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या शुभाशीर्वादामुळे येणारा गणेशोत्सव अधिक जोश, शिस्त आणि भक्तिभावाने साजरा करण्याची प्रेरणा मिळाली.

🚩 "नाद घुमू दे परंपरेचा, जयघोष होऊ दे संस्कृतीचा!" 🥁❤️

06/07/2026

🙏❤️


05/07/2026

Address

Kanaya Lal Wada Shukrawar Peth
Pune
411030

Telephone

+918956171525

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nadbrahma Dhol Tasha Dhwaj Pathak Trust Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Nadbrahma Dhol Tasha Dhwaj Pathak Trust Pune:

Shortcuts

Share