Abhinav Kalabharati - Rangoli & Drama

  • Home
  • Abhinav Kalabharati - Rangoli & Drama

Abhinav Kalabharati - Rangoli & Drama Art institute & N.G.O
"Abhinav Kalabharati: Where Rangoli and Drama Unite! A vibrant showcase of creativity and talent.

Dive into a world of colors and emotions that will leave you mesmerized. Don't miss the magic – be part of the spectacle!" "कलार्थ समर्पण सेवार्थ संघटन" हे ब्रीद वाक्य घेऊन "अभिनव कलाभारती " ही संस्था काम करते आहे. संपर्क, सेवा व संघटन या त्रिसूत्रीवर कला क्षेत्रातील नवोदित कलाकारांना, कलाप्रेमींना व रसिकांना एकत्र करून समाजसेवा करण्य हेतूने राष्ट्रनिर्माण करण्याचे कार्य ही संस्था अनेक वर्ष करत

आहे. रंगवली प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून दर रविवारी सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ४ ते ६ या दोन वेळेत तरूणांचे सुसंघटन होत असतेे. सकाळ संध्याकळचे वर्ग गीताधर्म मंडळ सदाशिव पेठ पुणे व भारतमाता अभ्यासिका, सहकारनगर पर्वती पायथा पुणे या दोन्ही ठिकाणी असतो, या बरोबरच शरदचंद्र पवार बहूउद्देशिय केंद्र पुणे महानगरपालिका, धनकवडी येथे सकाळच्या वेळेत वर्ग होतो. या रंगवली प्रशिक्षणात भारतीय रंगवलीतील शुभचिन्हे, गालीचा रंगवली रेखांकन, विविध सण समारंभांना अनुुसरून रेखांकन आदींचे प्रशिक्षण दिले जाते. पाच बोटाच्या सहाय्याने रांगोळी काढत मनावर संस्कार करणे व त्यातून संघटन उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे . पुढील काळात पुण्यातील सर्व रंगवली कलाकारांचे संमेलन आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे. अभिनव कलाभारतीने 2 एप्रिल 2016 रोजी जगातील सर्वांत मोठी 25000sq, mtr इतकी सामाजिक संदेश देणारी रांगोळी रेखाटून गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डस मधे आपले नाव नोंदवले.
गणपती उत्सव तर पुण्याची शान यामधे सलग दाही दिवस मानाचे गणपती व इतर मंडळा समोर रंगावली रेखांकन केले जाते. चैञ हिंदू नववर्षाला पुण्यामधे चौकाचौकात रांगोळ्या रेखाटून नववर्षाचे स्वागत आम्हीच करतो. पुण्यात येणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पाय दाबून चरण सेवा करण्याचा उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे . वैयक्तिक जीवनात स्वतःचे कार्यक्रम आयोजित करीत असताना समाजाचा विचार केला पाहिजे व प्रत्येकाने सामाजिक कामात आपला सहभाग व सहकार्य वाढविले पाहिजे अशा प्रकारची शिकवण अभिनव कालाभारतीने आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमातून मिळेल.

निर्जला एकादशी विशेष Abhinav Rangoli Teaching Class शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था आजच आपली नाव नोंदणी कराAbhinav...
26/06/2026

निर्जला एकादशी विशेष

Abhinav Rangoli Teaching Class
शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था
आजच आपली नाव नोंदणी करा
Abhinav Rangoli class # 9028987121





25/06/2026

Abhinav Rangoli Teaching Class
शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था
आजच आपली नाव नोंदणी करा
Abhinav Rangoli class # 9028987121





आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनAbhinav Rangoli Teaching Class शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था आजच आपली नाव नोंदणी कराAbh...
23/06/2026

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन

Abhinav Rangoli Teaching Class
शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था
आजच आपली नाव नोंदणी करा
Abhinav Rangoli class # 9028987121




शिव शंकर शंभो Abhinav Rangoli Teaching Class शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था आजच आपली नाव नोंदणी कराAbhinav Rangol...
22/06/2026

शिव शंकर शंभो

Abhinav Rangoli Teaching Class
शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था
आजच आपली नाव नोंदणी करा
Abhinav Rangoli class # 9028987121





ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥. . . अधिक मास  आजचे रांगोळी दान 33श्री विठ्ठल मंदिर, गंगा...
15/06/2026

ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥. . .

अधिक मास आजचे रांगोळी दान 33
श्री विठ्ठल मंदिर, गंगाधाम

शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था
आजच आपली नाव नोंदणी करा
Abhinav Rangoli class # 9028987121

#जयश्रीहरि #विष्णु #भगवान




अधिक मास निमित्ताने अभिनव कलाकारांतर्फे पुण्यनगरीतील विविध विष्णू रूप मंदिरांमध्ये रांगोळीचे दान देण्यात येत आहे आजचे रा...
14/06/2026

अधिक मास निमित्ताने अभिनव कलाकारांतर्फे पुण्यनगरीतील विविध विष्णू रूप मंदिरांमध्ये रांगोळीचे दान देण्यात येत आहे
आजचे रांगोळी दान 32
श्री लक्ष्मी नारायण मंदिर, कसबा पेठ

शास्त्रशुद्ध रंगावली प्रशिक्षण संस्था
आजच आपली नाव नोंदणी करा
Abhinav Rangoli class # 9028987121




Address


Opening Hours

06:00 - 18:00

Telephone

9028987121

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhinav Kalabharati - Rangoli & Drama posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Abhinav Kalabharati - Rangoli & Drama:

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share