21/10/2025
✨ अर्चना जावळेकर आणि नमिता पाटील – एकत्र रंगणार लावणीची जुगलबंदी! 💃💃
रंगभूमी सजेल ताल, ठेका आणि नृत्याच्या अप्रतिम संगमाने!
🗓️ दि. २३ ऑक्टोबर २०२५
⏰ दुपारी १.०० वा.
📍 बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
📞 शो संपर्क : शशी कोठावळे – +91 99217 01501