Gosht Sanyukt Manapmanachi

Gosht Sanyukt Manapmanachi अद्वितीय मराठी संगीत नाटक

🎭 नाट्यरसिकांसाठी खास निमंत्रण 🎭गोष्ठ संयुक्त मानापमानाची५०व्या प्रयोगाचा सुवर्ण क्षण!मराठी रंगभूमीवरील एक आगळंवेगळं प्र...
26/10/2025

🎭 नाट्यरसिकांसाठी खास निमंत्रण 🎭
गोष्ठ संयुक्त मानापमानाची
५०व्या प्रयोगाचा सुवर्ण क्षण!

मराठी रंगभूमीवरील एक आगळंवेगळं प्रयोगशील नाट्यप्रयोग—
“गोष्ठ संयुक्त मानापमानाची”—
आपल्या ५०व्या प्रयोगाच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे!

✨ या सांस्कृतिक सोहळ्याला आपल्या उपस्थितीने अधिक तेजस्वी करा ✨

📅 दिनांक: २२ नोव्हेंबर २०२५, शनिवार
🕓 वेळ: दुपारी ४.०० वाजता
📍 स्थळ: दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई

🎶 नाट्य, संगीत, आणि भावनांचा संगम अनुभवण्यासाठी
आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

आपली उपस्थितीच आमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे!

तिकीट विक्री - BookMyShow वर सुरु आहे .

https://in.bookmyshow.com/plays/gosht-sanyukt-manapmanachi/ET00412350

शौर्य प्रॉडक्शन्स
संपर्क - ९८५०५५२००७

Book tickets online for Gosht Sanyukt Manapmanachi in Mumbai on BookMyShow which is a Marathi drama play happening at Dinanath Mangeshkar Natyagruha: Vile Parle

11/09/2025
नक्की या
09/09/2025

नक्की या

06/09/2025

Sharad Ponkshe fansPune CityPuneri Speaks-अस्सल पुणेरीTheatre loversPuneMirror.inOmkaar Prabhughate Shourya Productions Shyamraj Patil Rushikesh Meenakshi Wamburkar

गौरव धायमोडकर- एक मराठी नाट्यरसिक यांनी गोष्ट पाहिल्यानंतर आपल्या कलेतून आम्हा कलाकारांचे रेखाटलेले चित्र. रामकृष्ण मोरे...
26/08/2025

गौरव धायमोडकर- एक मराठी नाट्यरसिक यांनी गोष्ट पाहिल्यानंतर आपल्या कलेतून आम्हा कलाकारांचे रेखाटलेले चित्र. रामकृष्ण मोरे येथील प्रयोगानंतर आम्हा सर्व कलाकारांच्या स्वाक्षरी घेवून एक प्रत आम्हाला भेट दिली. मराठी नाटकावर असेच मनापासून प्रेम करणारे रसिक आहेत म्हणून आम्हा कलाकारांना काम करण्याचे बळ मिळते..
असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या.!!!

26/08/2025
17/08/2025

नेहरु सेंटरचा प्रयोग हाऊसफुल्ल प्रतिसादात संपन्न झाला. 🥰
सर्व मुंबईकरांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏

16/08/2025

गोष्टसंयुक्त मानापमानाची
https://in.bookmyshow.com/plays/gosht-sanyukt-manapmanachi/ET00412350

पुढील प्रयोग

गुरु 21 ऑगस्ट | सायं 8:30 वा.
प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली

रवी २४ ऑगस्ट | दुपारी 12:30 वाजता
रामकृष्ण मोर सभागृह, चिंचवड

-
- #संयुक्तमानापमान
-
-
-
-
-
-
-
-
-

omkaarprabhughate ajinkyaponkshe5790 vazeaashish aashish_newalkar mr.versatile25 rutvij__kulkarni parmagutte its_pradyum96 niranjanjavir ash_joshi18 shriram__lhrishikesh0304 .bd ksinamdar mayurapalande
natak.mandali

https://youtu.be/Nh_vxqtfSyY?si=dmqX9JUrN-w2qc1y
13/08/2025

https://youtu.be/Nh_vxqtfSyY?si=dmqX9JUrN-w2qc1y

नाट्यसंपदा कलामंच निर्मित, चंद्रमंगल आर्टस आणि शौर्य प्रॉडक्शन्स प्रकाशित, हृषिकेश जोशी सादर करीत आहेगोष्ट संय.....

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gosht Sanyukt Manapmanachi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share