IMCC Natyamandal

IMCC Natyamandal MES Institute of Management and career courses IMCC नाट्यमंडळ

🎭महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ मध्ये सादर करीत आहोत दोन अंकी नाटक - सखा ✨लेखन/ दिग्दर्शन - ओम नितिन ...
19/02/2026

🎭महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ मध्ये
सादर करीत आहोत दोन अंकी नाटक - सखा ✨

लेखन/ दिग्दर्शन - ओम नितिन चव्हाण

मंगळवार दि. २४ फेब्रुवारी वेळ - सायं. ७.३० वाजता

स्थळ - स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी

🎭६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पिंपरी चिंचवड केंद्रातून " सखा" प्रथम ✨वैयक्तिक पारितोषिके दिग्दर...
04/12/2025

🎭६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पिंपरी चिंचवड केंद्रातून " सखा" प्रथम ✨
वैयक्तिक पारितोषिके
दिग्दर्शन प्रथम – ओम नितिन चव्हाण
प्रकाशयोजना प्रथम – मधुरेश शहा
संगीत संयोजन प्रथम – दुर्गेश खिरे
वेशभूषा प्रथम– तृप्ती येवले
रंगभूषा प्रथम– दीप्ती थोरात
उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक – ओम चव्हाण

🎭64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५–२६दोन अंकी नाटक – सखा ✨तिकिट नाट्यगृहावर उपलब्ध दर – १५रु शनिवार दि...
22/11/2025

🎭64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५–२६
दोन अंकी नाटक – सखा ✨
तिकिट नाट्यगृहावर उपलब्ध दर – १५रु
शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ वेळ सायंकाळी ५ वाजता

Rangrez Entertainment प्रस्तुत आय. एम. सी. सी नाट्यमंडळ सादर करीत आहे एकांकिका – रामरक्षा 🚩 ✨ लेखन दिग्दर्शन – ओम नितिन ...
01/10/2025

Rangrez Entertainment प्रस्तुत
आय. एम. सी. सी नाट्यमंडळ सादर करीत आहे एकांकिका – रामरक्षा 🚩 ✨
लेखन दिग्दर्शन – ओम नितिन चव्हाण
तिकिटांसाठी संपर्क – 89756 30909 / 74998 76071


पुरुषोत्तम करंडक २०२५.🎭सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ – गौरी देशपांडे (रामरक्षा)बापूसाहेब ओक पारितोषिक ✨
21/09/2025

पुरुषोत्तम करंडक २०२५.🎭
सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ – गौरी देशपांडे (रामरक्षा)
बापूसाहेब ओक पारितोषिक ✨

पुरुषोत्तम करंडक २०२५🎭सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ – आयुष वाघ ( रामरक्षा )काकाजी जोगळेकर पुरस्कार ✨
20/09/2025

पुरुषोत्तम करंडक २०२५🎭
सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ – आयुष वाघ ( रामरक्षा )
काकाजी जोगळेकर पुरस्कार ✨

पुरुषोत्तम करंडक २०२५ 🎭सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य – तृप्ती येवले (रामरक्षा)पुरुषोत्तम जोशी स्वराभिनय पुरस्कार ✨
20/09/2025

पुरुषोत्तम करंडक २०२५ 🎭
सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य – तृप्ती येवले (रामरक्षा)
पुरुषोत्तम जोशी स्वराभिनय पुरस्कार ✨


महाराष्ट्र कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक अंतिम फेरीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आय. एम. सी. सी कॉलेज सादर करीत आहे...
11/09/2025

महाराष्ट्र कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक अंतिम फेरीत
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आय. एम. सी. सी कॉलेज सादर करीत आहे
एकांकिका - " रामरक्षा "🚩
लेखन/ दिग्दर्शन - ओम नितिन चव्हाण

🎭पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा २०२५महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आय. एम. सी. सी महाविद्यालय सादर करीत आहे एकांकिका ...
14/08/2025

🎭पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा २०२५
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आय. एम. सी. सी महाविद्यालय सादर करीत आहे एकांकिका – "रामरक्षा" ✨
दिनांक १८ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५ वाजता

तिकिटांसाठी संपर्क – 9403098679

🎭महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 'पुरुषोत्तम करंडक " हीरक महोत्सवी वर्षात आय. एम. सी. सी नाट्यमंडळ घेऊन येत आहोत एकांकिका " ...
09/08/2025

🎭महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 'पुरुषोत्तम करंडक " हीरक महोत्सवी वर्षात
आय. एम. सी. सी नाट्यमंडळ घेऊन येत आहोत एकांकिका
" रामरक्षा"
दिनांक १८ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता

पुन्हा एकदा आपल्या भेटीस घेऊन येत आहोत आय. एम. सी.सी नाट्यमंडळ निर्मित एकांकिका —" सखा " ✨दिनांक – १९ जुलै २०२५ : वेळ – ...
03/07/2025

पुन्हा एकदा आपल्या भेटीस घेऊन येत आहोत
आय. एम. सी.सी नाट्यमंडळ निर्मित
एकांकिका —" सखा " ✨
दिनांक – १९ जुलै २०२५ : वेळ – रात्री ९.०० वाजता
स्थळ – भरतनाट्य मंदिर, सदाशिव पेठ. पुणे
तिकिटांसाठी संपर्क – 89756 30909 / 74998 76071



#एकांकिका

Address

M. E. S Institute Of Management And Career Courses IMCC
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when IMCC Natyamandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share