YOUTH IDOL

YOUTH IDOL Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YOUTH IDOL, Arts and entertainment, Pune.

❤️
17/11/2022

❤️

||सरणाच्या रांगा ह्या बघवेना आज डोळा दहन द्याया आईला येईना पोटचा गोळा || #श्वास_तुटतोया https://youtu.be/sKzCizym2cw  गा...
21/05/2021

||सरणाच्या रांगा ह्या बघवेना आज डोळा
दहन द्याया आईला येईना पोटचा गोळा ||
#श्वास_तुटतोया
https://youtu.be/sKzCizym2cw

गायक :-Dr Utkarsh Anand Shinde
गीतकार :-Dr Utkarsh Anand Shinde
संगीतकार :- Utkarsh-Adarsh
निर्मिती -विजया आनंद म्युझिक

https://youtu.be/0F7oL6o3QhAआईचे मोल कसे लावाल -बाबाचे त्याग कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अंदाजा -आई आहे स्वर्ग बाबा दरवाज...
25/11/2020

https://youtu.be/0F7oL6o3QhA
आईचे मोल कसे लावाल -बाबाचे त्याग कसे मोजाल
कसा लावाल तुम्ही अंदाजा -आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
हे गाणं ऐकताना तुम्हाला तुमच्या आई वडलांची आठवन त्यांच्या कष्टाची जाण झाल्या बिगेर राहणार नाही .
#गीत े_स्वर्ग_बाबा_दरवाजा
#गीतकार_डॉ_उत्कर्ष_आ_शिंदे
गायक_ _डॉ_उत्कर्ष_आ_शिंदे
https://youtu.be/0F7oL6o3QhA
#शिंदेशाही

23/11/2020

आजकाल वृद्ध आई वडील मुलांना नकोसे वाटतात, त्यांना सांभाळणं नको वाटतं
“नऊ महिने सांभाळून-कूस पडली सुनी
हाताचा पाळणा करून-काठीच निसटली हातातून”
लवकरच घेऊन येतोय मी गायलेलं मी लिहिलेला गीत
े_स्वर्ग - #बाबा_दरवाजा
#डॉ_उत्कर्ष_शिंदे #शिंदेशाही. Releasing Soon

May the divine light of Diwali spread into your life and bring peace, prosperity, happiness, good health and grand succe...
14/11/2020

May the divine light of Diwali spread into your life and bring peace, prosperity, happiness, good health and grand success.
Happy Diwali
#समाजाचा_उत्कर्ष

https://youtu.be/UMFln1Nu_qQ"दारू पितो हा माझा गुन्हा" या धम्माल लोकगीतानंतरशिंदेशाही घेऊन येत आहे एक सुपरहिट लोकगीत " #...
12/10/2020

https://youtu.be/UMFln1Nu_qQ
"दारू पितो हा माझा गुन्हा" या धम्माल लोकगीतानंतर
शिंदेशाही घेऊन येत आहे एक सुपरहिट लोकगीत "
#करोना_करोना_म्हणती"
गायक - डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे
P.s- हे गाणं केवळ मनोरंजनासाठी आहे तरी सर्वांनी या गाण्याचा आनंद घ्यावा

 #कोरोनाच्या_तपासणीला_खूप_पैसे_लागतात .असा विचार आता करू नका .कारण आता ह्या कोरोनाच्या तपासण्या  #मोफत करता येणार आहेत. ...
14/09/2020

#कोरोनाच्या_तपासणीला_खूप_पैसे_लागतात .असा विचार आता करू नका .कारण आता ह्या कोरोनाच्या तपासण्या #मोफत करता येणार आहेत.
#समाजाचा_उत्कर्ष #डॉ_उत्कर्ष_आनंद_शिंदे #पिंपरी_चिंचवड #पुणे #शिंदेशाही

आज टीचर्स डे च्या निमित्त माझा एक टेलिफोनिक इंटरव्यू जो एका अंध पण विचाराने डोळस असलेल्या गौरव मालक नावाच्या एका युवा इं...
05/09/2020

आज टीचर्स डे च्या निमित्त माझा एक टेलिफोनिक इंटरव्यू जो एका अंध पण विचाराने डोळस असलेल्या गौरव मालक नावाच्या एका युवा इंटरव्हिवर ने घेतला, तोच इंटरव्यू माझ्या आयुष्यातील गुरुंन बद्दलचे माझे मत ,काही नवीन गोष्टी नक्की एका.
https://youtu.be/6c1DlBOvLVI
#डॉ_उत्कर्ष_शिंदे #शिवरायांचा_भीमरायांचा_आदर्श #समाजाचा_उत्कर्ष

महाराष्ट्र शासना ने गोर गरीब कलाकारानं मदतीचा हाथ द्यावा . तसेच वृद्ध कलावंत व त्यांच्या कुटुंबियांचा समावेश महाराष्ट्र ...
02/09/2020

महाराष्ट्र शासना ने गोर गरीब कलाकारानं मदतीचा हाथ द्यावा . तसेच वृद्ध कलावंत व त्यांच्या कुटुंबियांचा समावेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य योजनेत करण्यात यावा याबाबतीत. ह्या विषयावर श्री शरद पवार साहेब व सुप्रिया ताई सुळे ह्याची भेटू घेऊन ,हातावर पोट असलेल्या कलाकारानं बदल चे निवेदन देत चर्चा केली.
Thx for showering love & blessing our Shinde family
#समाजाचा_उत्कर्ष #शिवरायांचा_भीमरायांचा_आदर्श
#शिंदेशाही #डॉ_उत्कर्ष_आनंद_शिंदे

https://youtu.be/RCcOXUZflnQ #गीतकार/गायक:- डॉ उत्कर्ष आ शिंदे #देश_ना_चलेगा_संविधान_के_बिना”गीतकार/गायक -डॉ उत्कर्ष आ श...
15/08/2020

https://youtu.be/RCcOXUZflnQ
#गीतकार/गायक:- डॉ उत्कर्ष आ शिंदे
#देश_ना_चलेगा_संविधान_के_बिना”
गीतकार/गायक -डॉ उत्कर्ष आ शिंदे
*सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा* 💐🇮🇳💐
महामानवास माझा संगीतमय शिंदेशाही सलाम अर्पण करतो .
https://youtu.be/RCcOXUZflnQ

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YOUTH IDOL posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share