03/05/2026
हाताने बनवलेल्या गोष्टी फक्त सजावट नसतात…
त्यामध्ये भावना, प्रेम आणि एक खास स्पर्श असतो.
तुमच्या घरासाठी, सणांसाठी, gifting साठी किंवा welcome décor साठी हे सुंदर lotus pair आजच ऑर्डर करा.
प्रत्येक piece प्रेमाने आणि बारकाईने handcrafted केलेला आहे, जेणेकरून तुमचा प्रत्येक सण अधिक खास वाटेल.
तुमच्या आवडीनुसार customisation उपलब्ध.
Advance booking required.
संपर्क: 9518756590
Instagram:
Thank you and happy shopping!!!