Anant Arts

Anant Arts We are Sculpture Artists. We have wide range of sculptures. We are specialized in Ganpati Idols.

गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा lहेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥आजच आपला बाप्पा बुक करा📲 9890 9490...
25/08/2023

गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा l
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











|| ॐ गं गणपतये नमो नमः |||| श्री सिद्धिविनायक नमो नमः |||| अष्टविनायक नमो नमः |||| गणपति बाप्पा मोरया ||आजच आपला बाप्पा ...
24/08/2023

|| ॐ गं गणपतये नमो नमः ||
|| श्री सिद्धिविनायक नमो नमः ||
|| अष्टविनायक नमो नमः ||
|| गणपति बाप्पा मोरया ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिध्दयेह्वे ।। १ ।।आजच आपला बाप्पा बुक करा📲 9...
23/08/2023

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिध्दयेह्वे ।। १ ।।
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।आजच आपला बाप्पा बुक करा📲 9890 9490 47...
22/08/2023

जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा |अज्ञानत्व हरूनि बुद्धीमति दे आराध्य मोरेश्र्वरा ||चिंता, क्लेश, दारिद्रय, दुःख ...
21/08/2023

प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा |
अज्ञानत्व हरूनि बुद्धीमति दे आराध्य मोरेश्र्वरा ||
चिंता, क्लेश, दारिद्रय, दुःख हरूनि देशांतरा पाठवी |
हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहु तोषवी ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा |आजच आपला बाप्पा बुक करा📲 9890 9490 47📲 976...
20/08/2023

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा |
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











मोरया मोरया, आम्ही बालकाने |तुझीच सेवा करू काय जाणे ||अन्याय माझे कोट्यानुकोटी |मोरेश्र्वरा! बा तू घाल पोटी ||आजच आपला ब...
19/08/2023

मोरया मोरया, आम्ही बालकाने |
तुझीच सेवा करू काय जाणे ||
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्र्वरा! बा तू घाल पोटी ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ||माझे चित्त विरे मनोरथ पुरे...
18/08/2023

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |
माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे |
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











गणपती तुझे नांव चांगले |आवडे बहु चित्त रंगले ||प्रार्थना तुझी गौरी नंदना |हे दयानिधे! श्रीगजानना ||आजच आपला बाप्पा बुक क...
17/08/2023

गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |पूजा बांधिली माणिका मोतियांची ||जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |मनी ध्यायिली मूर्त मोरेश्...
16/08/2023

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











अरे मोरया, मोरया नाम तुझे |कृपासागरा भक्ती हेचि माहेर माझे ||तुझी सोंड रे वाकडी एकदंता |मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||आज...
15/08/2023

अरे मोरया, मोरया नाम तुझे |
कृपासागरा भक्ती हेचि माहेर माझे ||
तुझी सोंड रे वाकडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











ह्यावर्षीचा बाप्पागणेशमूर्ती "कलाकाराकडून" थेट "आपल्या घरी"आजच आपला बाप्पा बुक करा📲 9890 9490 47📲 9763 3112 25शाडूमाती, ...
06/08/2023

ह्यावर्षीचा बाप्पा
गणेशमूर्ती "कलाकाराकडून" थेट "आपल्या घरी"
आजच आपला बाप्पा बुक करा
📲 9890 9490 47
📲 9763 3112 25
शाडूमाती, POP, डिझायनर गणपती उपलब्ध











Address

Lane No. B24
Pune
411041

Telephone

+919890949047

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anant Arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category