natak_daha_by_vees

natak_daha_by_vees Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from natak_daha_by_vees, Performance Art Theatre, Besides Karve Road, Near Palande Courier, Near SNDT Flyover, Pune.

SHOW ALERT !Don’t miss out! Sunday, 28th September 2025 - 5 PM and 7:30 pm at  .Limited seats, RSVP ASAP.Contact : 87930...
21/09/2025

SHOW ALERT !
Don’t miss out! Sunday, 28th September 2025 - 5 PM and 7:30 pm at .
Limited seats, RSVP ASAP.
Contact : 8793030840 (whatsapp)

आज 8 may ला 'शक्तिमान ने स्कर्ट का घातलाय ?' या मी आणि भाग्यश्री ने बनवलेल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला बरोब्बर एक वर्...
08/05/2023

आज 8 may ला 'शक्तिमान ने स्कर्ट का घातलाय ?' या मी आणि भाग्यश्री ने बनवलेल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला बरोब्बर एक वर्ष झालं. आम्ही दोघंही ललित मधून pass-out झल्यालानंतर काही काळ नाटक करत नव्हतो. "आता नाटक केलं नाही तर आपल्याला वेड लागेल" अश्या भावनेतून आम्ही स्क्रिप्ट शोधायला घेतली. Claire dowie च 'why is jhon Lennon wearing a skirt?' हे नाटक आम्हाला सापडलं आणि आम्ही instantly ठरवलं ! हेच !
' शक्तिमान ' हे दिग्दर्शक म्हणून मी माझं पाहिलं नाटक आता मानतो. मी खऱ्या अर्थाने नाटक करायला या नाटका पासून सुरवात झाली असं मला वाटतं. शक्तिमान नं आम्हाला स्वतःच्या बळावर नाटक कसं करायचं हे शिकवलं. आमच्या साठी हे नाटक खूप महत्वाचं आहे.
या नाटकाचे वर्षभरात वेग वेगळ्या कारणांमुळे फक्त सहाच प्रयोग होऊ शकलेत. या वर्षात आम्ही किमान दहा प्रयोग करूयात असं ठरवलंय ! नाटक दहा बाय विस तर्फे आम्ही याचे प्रयोग कुठेही करू शकतो. गच्ची वर, पार्किंग मध्ये, लिव्हिंग रूम मध्ये, community hall मध्ये. तुम्हाला हे नाटक पहायचं असेल किंवा याचे प्रयोग लावायचे असतील तर DM kara ! किंवा 8793030840 या नंबर वर कॉल करा !
- तेजस.

Dahabyvees plays getting Nominations at Mata sanman 2023 ! Nominations are awards in themselves for us ! Thank you Nomin...
22/02/2023

Dahabyvees plays getting Nominations at Mata sanman 2023 !

Nominations are awards in themselves for us ! Thank you

Nominations for .2207___ and

Address

Besides Karve Road, Near Palande Courier, Near SNDT Flyover
Pune
411048

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when natak_daha_by_vees posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share