Bhakti Barve Inamdar Smruti Karandak 2026

Bhakti Barve Inamdar Smruti Karandak 2026 स्पेशल फोर्टी व ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन आयोजित भक्ती बर्वे इनामदार स्मृती करंडक नाट्यस्पर्धा

21/03/2026
21/03/2026
20/03/2026

#भक्तीबर्वेइनामदारस्मृतीकरंडकदोनअंकीमराठीनाट्यस्पर्धा
#स्पेशल_फोर्टी_व_ऑल_इंडिया_सिनेवर्कर्स_असोसिएशन आयोजित
भक्ती बर्वे इनामदार स्मृती करंडक दोन अंकी मराठी नाट्यस्पर्धेचे आयोजन प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशी दोन भागात होईल. प्राथमिक फेरीत, आपला नाट्यप्रयोग तालीम स्वरूपात साध्या पद्धतीने शुटिंग करून, पेनड्राईव्ह मधे घेऊन, तो पेनड्राईव्ह ३० जून २०२६ अखेरपर्यंत आयोजकांकडे द्यायचा आहे. तत्पुर्वी स्पर्धा प्रवेशाची नोंदणी रु. २०००/- प्रति प्रवेश अर्ज शुल्क भरुन दि. ३० एप्रिल २०२६ पूर्वी करणे आवश्यक आहे.
परीक्षकांच्या निर्णयानुसार उत्कृष्ट आठ (८) नाटके अंतिम फेरीसाठी निवडले जातील.

अंतिम फेरी साधारण सध्या दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ या तारखांना पुणे अथवा ठाणे येथे होईल.

अंतिम फेरीकरीता आठ (८) संघ पात्र ठरतील. त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे रू. ४४४४४/-, रू. ३३३३३/_ व रू. २२२२२/- असेल. तसेच अनेक वैयक्तिक पारितोषिके असतील.
अधिक माहितीकरीता संपर्क: श्री. केदार साधले: 8928498784
#नाटक #नाट्यस्पर्धा

Address

Sahakar Nagar
Pune
411009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhakti Barve Inamdar Smruti Karandak 2026 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share