14/06/2026
|| श्री गजाननाय नमः ||
घराच्या प्रवेशद्वारावर फक्त नाव नसतं, तर त्या घराची ओळख, संस्कार आणि श्रद्धाही कोरलेली असते.
श्री गजानन महाराजांच्या कृपाछायेखाली साकारलेली ही 2 फूट भव्य नेमप्लेट, निळ्या आणि सुवर्ण रंगांच्या सुंदर संगमातून घराला एक राजेशाही आणि आध्यात्मिक स्पर्श देते.
प्रत्येक अक्षर हाताने घडवताना एकच भावना मनात होती — ज्या घरात ही नेमप्लेट जाईल, तिथे सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा सदैव नांदो.
HomeDecor MarathiArt HandcraftedWithLove SpiritualDecor MadeInIndia