05/07/2026
ZP SCHOOL DHANORI
📚 भारत विकास परिषद – वैदिक मित्र रोड शाखा
आज "एसटेक विद्या भवन" या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
या प्रेरणादायी उपक्रमासाठी सर्व पदाधिकारी, देणगीदार आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. 🌸
#भारतविकासपरिषद