Shree Kaleshwar Dashavtar Natya Mandal NERUR

Shree Kaleshwar Dashavtar Natya Mandal NERUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Kaleshwar Dashavtar Natya Mandal NERUR, Art, Nerur.

आज जागतिक मैत्री दिवस 🌹 मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌹  जगावेगळा याचक आणि जगावेगळा धनी l    मुठभर पोह्यासाठी दिली ...
04/08/2024

आज जागतिक मैत्री दिवस
🌹 मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
जगावेगळा याचक आणि जगावेगळा धनी l
मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी l
बालमित्र दारात अवघडे कटी कौपिन फाटकी |
मुठभर पोह्याच्या प्रेमाने धन्य होय कनवटी |
भेटाया भक्तास धावतो त्रेयलोक्याचा धनी ||
सवे घेऊनी सहस्त्र सोळा सेवेला सादर |
वस्त्राभरणे अन पक्वान्ने उणे नसे तिळभर |
भक्तीला भगवंत घालतो मायेची गवसणी ||
सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी |
परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी |
माया सरता भक्त राहिला ब्रह्मरूप होऊनी |
मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्णनगरी कुणी ||
सर्व मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा
💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐

*पुन्हा भरणार दरबार माझ्या लोकराजाचा🙏🏻🙏🏻*  *पुन्हा एकदा गाजणार रात्र दशावताराची⚔️🎭**घेऊनी नवा दमदार 💥संच💥 🚩गाजवू आम्ही प...
03/08/2024

*पुन्हा भरणार दरबार माझ्या लोकराजाचा🙏🏻🙏🏻*
*पुन्हा एकदा गाजणार रात्र दशावताराची⚔️🎭*

*घेऊनी नवा दमदार 💥संच💥 🚩गाजवू आम्ही पुन्हा एकदा रंगमंच✨*

02/02/2024

 #कालिकंकाली  #ट्रिक्सिन  #लोकराजा  #नविननाट्यप्रयोग  #शुभारंभ   #कलेश्वरदशावतारनाट्यामंडलनेरूर
24/12/2023

#कालिकंकाली
#ट्रिक्सिन
#लोकराजा
#नविननाट्यप्रयोग
#शुभारंभ

#कलेश्वरदशावतारनाट्यामंडलनेरूर

14/12/2023
नवे पर्व नवा संच!!!
08/10/2023

नवे पर्व नवा संच!!!

https://www.youtube.com/live/Zx_Jc0Yk9Ks?feature=share*नेरूरचा सुप्रसिद्ध "मांड उत्सव"  LIVE पहा आज रात्री 11 वाजता*
08/03/2023

https://www.youtube.com/live/Zx_Jc0Yk9Ks?feature=share

*नेरूरचा सुप्रसिद्ध "मांड उत्सव" LIVE पहा आज रात्री 11 वाजता*

या चॅनल मध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे . नेरूर चा सुप्रसिद्ध मांड उत्सवाच थेट प्रेक्षपण प्रथमच YouTube च्या माध्....

Address

Nerur

Telephone

+917083808523

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Kaleshwar Dashavtar Natya Mandal NERUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category