04/08/2026
🌿 शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा 🌿
🙏 स्वतःच्या हाताने सुंदर पर्यावरणपूरक गणपती तयार करा! 🙏
प्रत्येक सहभागीला वैयक्तिक (One-to-One) मार्गदर्शनासह शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण.
✨ कार्यशाळेची वैशिष्ट्ये
✔ शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याचे संपूर्ण प्रशिक्षण
✔ प्रत्येक सहभागीला वैयक्तिक मार्गदर्शन
✔ नवशिक्यांसाठी योग्य
✔ सर्व वयोगटांसाठी खुली
✔ स्वतः बनवलेली पर्यावरणपूरक गणपती मूर्ती घरी घेऊन जा
🕒 कार्यशाळेची वेळ
सकाळी : ११:०० ते २:००
दुपारी : ३:०० ते ५:००
📌 शुक्रवार साप्ताहिक सुट्टी
🏫 शाळा • 🏢 सोसायटी • 🏛️ संस्था यांच्यासाठी विशेष
तुमच्या शाळेत, सोसायटीमध्ये, संस्था, कार्यालय किंवा ग्रुपमध्ये शाडू माती गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करायची असल्यास आजच संपर्क साधा.
📞 अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच फोन करा!
प्रत्येकाला वैयक्तिकरित्या शिकवले जाणार असल्यामुळे पूर्वनोंदणी व अपॉइंटमेंट आवश्यक आहे.
📞 संपर्क:
रोहिणी मैंद
मो.: 7972289203
⚠️ मर्यादित जागा – आजच आपली जागा निश्चित करा!
🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया... आपल्या हातांनी बाप्पा घडवूया! 🙏