17/01/2025
सा. वा. ना बालनाट्य स्पर्धा 2025 उत्तम रित्या सादरीकरण झाले.
विजेत्या सर्व संघांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
ए. आर. के प्रॉडक्शन ऍकटिंग इन्स्टिट्यूट नाशिक तर्फे बालनाट्य :- पुण्य पाप
द्वितीय उत्कृष्ट अभिनय :- वेदांत पाटील 🏆
लेखक व दिग्दर्शक :- अभिजित कार्लेकर
सर्वांचे खूप खूप आभार 💐💐🏆