Wo Phir Nahi Aate

Wo Phir Nahi Aate Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wo Phir Nahi Aate, Nashik.

वो फिर नही आते हे एक मराठी विनोदी नाटक आहे. जे हसता हसता अंतर्मुख करत.नाटकाला रसिक प्रेक्षक हश्या-टाळ्या आणि पाणावलेल्या डोळ्यांनी भरभरून दाद देत आहेत.नाटक प्रेक्षकांचे हृदय जिंकतय, मनं हेलावून टाकतय..

31/05/2026

🎭 पुन्हा धमाल मजा मस्ती करायला नक्की या! 😄
रविवार दिनांक ७जुन २०२६ रोजी दुपारी १२ वाजता कालीदास कला मंदिर नाशिक येथे.
हास्य, भावना आणि नात्यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी... "वो फिर नहीं आते" या दोन अंकी विनोदी नाटकाच्या प्रयोगाला आपल्या कुटुंबासह आणि मित्रपरिवारासह अवश्य या... कारण काही क्षण असे असतात, जे पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात!
"वो फिर नहीं आते"... पण हा प्रयोग चुकवू नका! 🎭❤️🔥

💻 ऑनलाईन बुकिंग:https://in.bookmyshow.com/plays/vo-phir-nahi-aate/ET00498634

update साठी/comment साठी नाटकाच्या facebook इंस्टाग्राम page ला follow करा

https://www.facebook.com/share/1EL8eexhjZ/
https://www.instagram.com/woh_phir_nahi_aate?igsh=MW1nM2V3ZjNnenVjbA==

#पुन्हा_येतोय #हसवा_मनसोक्त #नाट्यप्रेमी #विनोदीनाटक drama #

31/05/2026

🎭 पुन्हा धमाल मजा मस्ती करायला नक्की या! 😄
रविवार दिनांक ७जुन २०२६ रोजी दुपारी १२ वाजता कालीदास कला मंदिर नाशिक येथे.
हास्य, भावना आणि नात्यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी... "वो फिर नहीं आते" या दोन अंकी विनोदी नाटकाच्या प्रयोगाला आपल्या कुटुंबासह आणि मित्रपरिवारासह अवश्य या...
कारण काही क्षण असे असतात, जे पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात!
"वो फिर नहीं आते"... पण हा प्रयोग चुकवू नका! 🎭❤️🔥

💻 ऑनलाईन बुकिंग:https://in.bookmyshow.com/plays/vo-phir-nahi-aate/ET00498634

update साठी/comment साठी नाटकाच्या facebook इंस्टाग्राम page ला follow करा

https://www.facebook.com/share/1EL8eexhjZ/

https://www.instagram.com/woh_phir_nahi_aate?igsh=MW1nM2V3ZjNnenVjbA==

#पुन्हा_येतोय #हसवा_मनसोक्त #नाट्यप्रेमी #विनोदीनाटक drama

13/05/2026

या आधीच्या सर्व प्रयोगांना मिळालेल्या भव्य आणि Housefull प्रतिसादानंतर… ❤️🔥

नाशिककरांसाठी पुन्हा घेऊन येत आहोत
एक भन्नाट रंगमंचीय अनुभव! 🎭

हसता हसता अंतर्मुख करणार
दोन अंकी विनोदी नाटक —

✨ “वो फिर नहीं आते” ✨

हास्य, भावना आणि नात्यांची सुंदर गुंफण… ❤️

📅 रविवार, ७ जून २०२६
🕛 दुपारी १२ वाजता
📍 महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक

🎟️ फोन बुकिंग: 7030242727

💻 ऑनलाईन बुकिंग:
https://in.bookmyshow.com/plays/vo-phir-nahi-aate/ET00498634

📲 अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी आमचे सोशल मीडिया पेज फॉलो करा:

👉 Facebook
https://www.facebook.com/profile.php?id=6157611907330F4

👉 Instagram
https://www.instagram.com/woh_phir_nahi_aate?igsh=MW1nM2V3ZjNnenVjbA==


#पुन्हा_येतोय हसवा_मनसोक्त नाट्यप्रेमी
विनोदीनाटक MarathiTheater TheRawCreators AKProduction

05/11/2025
05/11/2025

रंगमंच हा फक्त मंच नाही…
तो एक प्रवास आहे — भावना, विचार, कल्पना, प्रेरणा आणि वास्तव यांना जोडणारा! 🎭✨

"वो फिर नहीं आते" या आमच्या नाटकाच्या संपूर्ण टीमकडून
सर्व रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांना
मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक आणि नाट्यमय शुभेच्छा! ❤️

#हसवा_मनसोक्त #पुन्हा_येतोय #नाट्यप्रेमी

31/10/2025

🇮🇳✨ "वो फिर नहीं आते" या नाटकाच्या टीमकडून ✨🇮🇳
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! 🏏💐

तुमच्या जिद्दीला, मेहनतीला आणि खेळाडूवृत्तीला सलाम! 🙌
आम्हाला तुमचा गर्व आहे,
आम्हाला आमच्या मुलींचा अभिमान आहे! 💪💙

"वो फिर नहीं आते"
हसता हसता अंतर्मुख करणारे धमाल विनोदी नाटक!*

रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी 12 वाजता,
स्थळ: महाकवी कालिदास कलामंदीर नाशिक
✴️ फोन बुकिंग: 7030242727
✴️ ऑनलाईन बुकींग:
https://in.bookmyshow.com/plays/vo-phir-nahi-aate/ET00463512

अधिक माहितीसाठी आणि Update साठी आमचे Social Media Page Follow करा :
👉 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61576119073304
👉 Instagram: https://www.instagram.com/woh_phir_nahi_aate?igsh=MW1nM2V3ZjNnenVjbA==

abhiman #वोफिरनहींआते #पुन्हा_येतोय #हसवा_मनसोक्त #नाट्यप्रेमी #विनोदीनाटक

  $wohphirnahiaateKailas D Jadhav Ram Pavashe Pappu Gosavi Prashant Hire Mangesh Metkar Sachin Khaire Wo Phir Nahi Aate ...
28/10/2025

$wohphirnahiaate

Kailas D Jadhav Ram Pavashe Pappu Gosavi Prashant Hire Mangesh Metkar Sachin Khaire Wo Phir Nahi Aate #विनोदीनाटक Vijay Rao मराठी नाटक

Book tickets online for Vo Phir Nahi Aate in Nashik on BookMyShow which is a Marathi drama play happening at Mahakavi Kalidas Kala Mandir: Nashik

🎭 "वो फिर नहीं आते"हसता हसता अंतर्मुख करणार नाटक💖 माझी मुलगी, माझा अभिमान!तुम्हालाही तुमच्या मुलीचा अभिमान वाटतो का?📸 मग...
11/10/2025

🎭 "वो फिर नहीं आते"
हसता हसता अंतर्मुख करणार नाटक

💖 माझी मुलगी, माझा अभिमान!

तुम्हालाही तुमच्या मुलीचा अभिमान वाटतो का?
📸 मग तुमच्या मुलीसोबतचा फोटो
आमच्या page 👇वर tag करा!
https://www.facebook.com/profile.php?id=61576119073304

✨ Lucky Draw द्वारे 3 उत्कृष्ट फोटोंना
२ नोव्हेंबर २०२५
महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथील प्रयोगात
आकर्षक बक्षीस दिले जाईल! 🎁

आजच आपले ticket book करा
✴️ फोन बुकिंग: 7030242727
✴️ ऑनलाईन बुकींग:
https://in.bookmyshow.com/plays/vo-phir-nahi-aate/ET00463512

#पुन्हा_येतोय #हसवा_मनसोक्त #नाट्यप्रेमी #विनोदीनाटक lovers

Book tickets online for Vo Phir Nahi Aate in Nashik on BookMyShow which is a Marathi drama play happening at Mahakavi Kalidas Kala Mandir: Nashik

Address

Nashik
422008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wo Phir Nahi Aate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share