Poonampatil Acting Acadamy

Poonampatil Acting Acadamy It's a workshop to develop your thinking, imagination and creativity ����������

गंधार बालराज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा 2026
15/05/2026

गंधार बालराज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा 2026

नाट्यकार्यशाळा समारोप 💐💐💐🥰🥰
11/05/2026

नाट्यकार्यशाळा समारोप 💐💐💐🥰🥰

नाट्यभिनय कार्यशाळा समारोप 💐🎭🎭
11/05/2026

नाट्यभिनय कार्यशाळा समारोप 💐🎭🎭

नाट्यभिनय कार्यशाळा समारोप 🎭🎭💐💐
11/05/2026

नाट्यभिनय कार्यशाळा समारोप 🎭🎭💐💐

नाट्य अभिनय कार्यशाळा 🥰🥰🎭🎭
11/05/2026

नाट्य अभिनय कार्यशाळा 🥰🥰🎭🎭

नाट्यअभिनय कार्य शाळा... ❤️❤️❤️👍👍
11/05/2026

नाट्यअभिनय कार्य शाळा... ❤️❤️❤️👍👍

नाट्य कार्यशाळा समारोप समारंभ ❤️❤️
10/05/2026

नाट्य कार्यशाळा समारोप समारंभ ❤️❤️

30 एप्रिल
02/05/2026

30 एप्रिल

02/05/2026
30 एप्रिल 2026 माझ्यासाठी खुप मोठा दिवस ठरला. :  पूनम पाटील अॅक्टिंग अॅकॅडमीच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजत...
02/05/2026

30 एप्रिल 2026 माझ्यासाठी खुप मोठा दिवस ठरला.
: पूनम पाटील अॅक्टिंग अॅकॅडमीच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सावानाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात दुपारी ११ ते ३ या वेळेत हा कार्यक्रम झाला .
कार्यक्रमात बालरंगभूमी परिषद (मुंबई), लोकहितवादी मंडळ (नाशिक), आदिवासी विकास माध्यमिक शाळा (कोहोर), अभिव्यक्त अभिनय कला अकादमी (सातारा), परंपरागत थिएटर अभिनय कार्यशाळा (अजय पाटील, भुसावळ), स्कूल ऑफ हार्ट्स कार्यशाळा (मुकेश काळे, नाशिक) या संस्था व माकडचाळे (प्रशांत निगडे, मुंबई), खून झालाच पाहिजे (समीर खाडे, हडपसर), दो लफ्जों की कहानी (सचिन रहाणे, नाशिक), खुर्ची (सतीश वराडे, वैभव पाटील, नाशिक), आम्ही अंतराळवीर (नवरचना विद्यालय, नाशिक), चिंगी (चाटे स्कूल, वरणगाव), कचरा नव्हे, ही तर निसर्गाची संपत्ती (हिंगुलांबिका शाळा, सोलापूर) हे संघ असे एकूण पंधरा पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. अभिनेते अक्षय मुडावदकर व दिग्दर्शक महेश डोकफोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कार्यक्रम अगदीच नियोजन केल्या नुसार पूर्ण झाला.
ह्यात माझा संपूर्ण PP ACTING ACADEMY चा संघ कार्यरत होता. आणि त्यांच्या मेहेनती मुळेच मी कार्यक्रम करू शकले. असेच माझ्या सोबत ठाम पणे उभे राहा. ❤️❤️❤️

सर्वांनी यावे ❤️आग्रहाचे निमंत्रण 👍🥰🙏
29/04/2026

सर्वांनी यावे ❤️आग्रहाचे निमंत्रण 👍🥰🙏

Address

भगवंत नगर, मुंबई नाका, गारवा बिर्यानी समोर
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poonampatil Acting Acadamy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Poonampatil Acting Acadamy:

Share

Category