Maha Marathi word

Maha Marathi word Actress

star

07/07/2025
अभिनेता अक्षर कोठारी सारिका खासनीस सोबत विवाहबंधनात अडकला..!हार्दिक अभिनंदन 🥰😍Congratulations 📸 :
24/06/2025

अभिनेता अक्षर कोठारी सारिका खासनीस सोबत विवाहबंधनात अडकला..!
हार्दिक अभिनंदन 🥰😍
Congratulations
📸 :

24/06/2025
24/06/2025
 #पुरुषांचा_खांदा आणि  #स्त्रीची मांडी हे फक्त शरीराचे भाग नाहीत,त्या अशा जागा आहेत जिथं तुटलेली मनं थोडा वेळ सगळं विसरत...
24/06/2025

#पुरुषांचा_खांदा आणि #स्त्रीची मांडी हे फक्त शरीराचे भाग नाहीत,
त्या अशा जागा आहेत जिथं तुटलेली मनं थोडा वेळ सगळं विसरतात.

जेव्हा एखादी स्त्री थकते, हार मानायच्या वाटेवर असते,
आणि ती आपल्या प्रिय पुरुषाच्या खांद्यावर डोकं ठेवते,
तेव्हा तिला शब्दांची गरज नसते,
फक्त त्याच्या उपस्थितीची गरज असते.
तो खांदा तिच्यासाठी एक ढाल बनतो.

आणि जेव्हा एखादा पुरुष जगापुढे हारून घरी परततो,
तेव्हा स्त्रीची मांडी त्याच्यासाठी मंदिर बनते.
तिथेच त्याला तो शांतीचा क्षण मिळतो,
जो इतर कुठेही मिळू शकत नाही.

खांदा आणि मांडी...
या दोन जागा माणसाच्या खोल वेदना न बोलता समजून घेतात,
बिनाशब्द, कुठलाही सवाल न करता.
इथेच मन हलकं होतं,
इथेच अश्रू ओघळतात पण दोष दिले जात नाहीत.

कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं —
खरं नातं तेच असतं,
जिथं बोलावं लागत नाही.
फक्त एक खांदा आणि एक मांडी पुरेशी असते… ❤️

ज्योती निंबाळकर ©️®️

#जीवनाचेसत्य #खरंप्रेम #मराठी #भावनात्मक #नाती #मैत्री

Golden noise by ra cabinet
10/02/2024

Golden noise by ra cabinet

 Ap cabinet
07/02/2024

Ap cabinet

07/02/2024
Noise King pune        ki
06/02/2024

Noise King pune
ki

Sound king of maharastra
06/02/2024

Sound king of maharastra

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Marathi word posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Maha Marathi word:

Share