10/08/2026
५० प्रयोग... अखंड प्रेम आणि प्रेक्षकांची भरभक्कम साथ! 🎭
‘द गोवा हिंदू असोसिएशन’ आणि ‘सुकल्प चित्र निर्मित’ नाटक “सुभेदर गेस्ट हाऊस” घेऊन येत आहे ५० वा सुवर्णमयी प्रयोग! 🎉
नाटकातली ही खास हाफ सेंच्युरी साजरी करायला नक्की या!
✍️ लेखक: शिरिष देखणे | 🎬 दिग्दर्शक: विजय केंकरे
📅 दिनांक: शनिवार, १५ ऑगस्ट
⏰ वेळ: दुपारी ३:३० वाजता
📍 ठिकाण: श्री शिवाजी मंदिर, दादर
🎟️ तिकीट बुकिंग: BookMyShow वर सुरु आहे किंवा प्रयोगासाठी संपर्क करा: ९८२०३२९००९ (राजेन्द्र पै).