16/06/2026
मी पण तुझ्यासारखीच होते ग...
सगळं घरकाम आवरून mobile घेऊन बसणारी, TV समोर वेळ घालवणारी, आणि Friends सोबत गप्पा करणारी
पण एक दिवस स्वतःलाच प्रश्न विचारला -"मी नक्की काय करतेय माझ्या life मध्ये..?"
आई-वडिलांनी इतक्या कष्टाने शिकवलं, स्वप्न पाहिली...
आणि मी मात्र माझीच स्वप्न विसरत चालले होते... दिवसभर फक्त timepass, serials, scrolling... आणि दिवस संपायचा तसाच.
जेंव्हा हे जाणवलं,
तेव्हा मनात एकच विचार आला -
"आईवडिलांनी मला यासाठी शिकवलं होतं का...?"
एक एक रुपया जमवून त्यांनी मला इथपर्यंत आणलं...
आणि मी स्वतःसाठी काहीच करत नव्हते... त्या दिवशी खूप रडले... पण तिथेच ठरवलं -
आता बदल करायचाच. सुरुवात छोटी होती, पण आज स्वतःवर विश्वास आहे की घर सांभाळूनही मुलगी स्वतःची ओळख तयार करू शकते
जर तुलाही असं वाटत असेल की "आता life मध्ये बदल हवा..."
तर अजून वेळ गेलेली नाही "START" मेसेज कर मी तुला मी सुरुवात कशी केली ते सांगते.