Swami Arts Goregaon

Swami Arts Goregaon We make eco friendly Lord Ganesh & Goddess durga Idols for Festive seasons.

19/04/2026

Eco friendly ganesh murti
कागदी लगदा आणि माती पासून तयार केलेली सुंदर मूर्ती #मूर्ती

29/03/2026

🌺तयारी उत्सवाची लाडक्या बाप्पाच्या आगमनाची🌺
✨ Bringing devotion to life through art ✨

27/03/2026

साक्षात परब्रह्म! आमच्या चित्रशाळेत साकारली गणरायाची मनमोहक मूर्ती 🙏

नमस्कार
आमच्या 'गणपती चित्रशाळेत' अत्यंत श्रद्धेने आणि मेहनतीने साकारलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा हा एक छोटासा व्हिडिओ. मातीच्या गोळ्यातून बाप्पाचे रूप कसे आकारास आले, याची एक झलक यामध्ये पाहायला मिळेल.
​व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा follow करा.
गणपती बाप्पा मोरया! 🌺

https://youtube.com/shorts/gxuHCxRFLrA subscribe to my youtube channel
19/03/2026

https://youtube.com/shorts/gxuHCxRFLrA

subscribe to my youtube channel

Wait till the end to see the FINAL look 👀🔥From simple clay to divine Bappa ❤️Ganpati Bappa Morya 🙏 ganpati bappa drawing and paintingganpati bappa paintin...

गणपती बाप्पा मोरया! वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा! तुमच्या सर्व ईच्छित मनोकामना श्री गण...
06/01/2026

गणपती बाप्पा मोरया! वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा! तुमच्या सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#गोरेगाव_मुंबई

Address

Mumbai
400104

Telephone

9769343865

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Arts Goregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category