Shiledar Dhol Tasha Dhwaj va Barchi Pathak

  • Home
  • Shiledar Dhol Tasha Dhwaj va Barchi Pathak

Shiledar Dhol Tasha Dhwaj va Barchi Pathak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shiledar Dhol Tasha Dhwaj va Barchi Pathak, Performing Arts, .

facebook अधिकृत पेज ✅

महाराष्ट्रात प्रथम १७१ ध्वज लावणारे पहिले ध्वज पथक🚩

शान उत्सवाची
ओळख मुंबापुरीची❤️

आपली संस्कृती आपणच जपायला हवी..!

📞9004531945

तुम्हाला काय वाटतं ढोल ताशा पथक म्हणजे नक्की काय?
06/04/2026

तुम्हाला काय वाटतं ढोल ताशा पथक म्हणजे नक्की काय?

ढोल ताशा मुळ कोणाच भल झालंय
05/04/2026

ढोल ताशा मुळ कोणाच भल झालंय

*चला पुणेरी ढोल वाजवूया..!* शिलेदार ढोल ताशा ध्वज आणि बर्ची पथकआयोजित *मोफत ढोल ताशा प्रशिक्षण शिबिर २०२६* सुरुवात ३ मे ...
01/04/2026

*चला पुणेरी ढोल वाजवूया..!*

शिलेदार ढोल ताशा ध्वज आणि बर्ची पथक
आयोजित

*मोफत ढोल ताशा प्रशिक्षण शिबिर २०२६*

सुरुवात ३ मे पासून ,आपल्या जोगेश्वरी स्टेशन जवळ दर रविवारी ठीक दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत

वयाची कोणतीही अट नाही, निःशुल्क आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न

आपल्याला सुद्धा या उन्हाळी सुट्टी मध्ये काही नवीन शिकण्याची आणि आपली परंपरा जपायची असल्यास वरील QR कोड स्कॅन किंवा संपर्क प्रमुखांना संपर्क करून आपल्या जागा बुक करा

लिमिटेड प्रवेश असल्या कारणामुळे आताचा फॉर्म भरून रजिस्टर करा

संपर्क
हिरेश 9321849172
आर्यन 8291631604

आपण आपल्या इन्स्टाग्रामवर(shiledar_official)DM पण करुशकता

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdIIkxlyHVYe-fhKcTq8dNsjwwijaQsuVH6C2Ty3mxol5-UpA/viewform?usp=sharing&ouid=105532709487612656948

20/02/2026

रिंगण म्हणजे संस्कृती अन आपल्या परंपरेशी जुळलेली नाळ
शिवजयंती वादन २०२६

20/02/2026

कल्लोळ म्हणजे प्रेम ♥️
शिवजयंती वादन २०२६

20/02/2026

व्हय वारीच हाय ही आमची, प्रदक्षिणा भगव्या पताक्याची ⛳
शिवजयंती वादन २०२६

20/02/2026

जवा आम्ही रंगात येतो तेव्हा ऐकत न्हाय गड्या 😅
शिलेदार शिवजयंती वादन २०२६

25/11/2025

आम्, एषः हिन्दुधर्मस्य केसरध्वजः अस्ति
(हो हिंदू धर्माचीच ही भगवी पताका )

27/10/2025

पथक म्हणजे आमचं दुसरं घर
आमच्या पथकाची दिवाळी
शिलेदार दिप संध्या २०२५

Address

Mumbai
400069

Telephone

8080804630

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiledar Dhol Tasha Dhwaj va Barchi Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share