01/03/2025
सर्व शोभिवंत मत्स्यपालक, मत्स्य उत्पादक,दूकानदार यांना सांगायला आम्हाला आनंद होत आहे की, १३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली "किरकोळ मत्स्य विक्रेता सेवा संघ" पूर्ववत करुन याचे नाव बदलून आता "ऑर्नामेंटल फिश वेंडर्स असोसिएशन" असे करण्यात आले आहे. सदरचा निर्णय दिनांक १ मार्च 2025 रोजी वनमाळी हॉल, दादर, पश्चिम येथे झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत एकमताने पास झाला. सर्व कार्यकारिणीचे आणि सभासदांचे हार्दिक अभिनंदन. 🙏🏻
Anil Patil Milind Vinayak Sarang Rakesh Sawant Sai Dandekar Ashwini D. Ameya Salvi Shantanu Kelkar Kundan Mhatre Vinay Shirsat Rajkiran satam Velmurugan nadar