Shivpratishthan mitramandal

Shivpratishthan mitramandal एव्हरशाईन नगरचा विघ्नहर्ता

शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ ग्रेट मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्त्वांनुसार स्थापना केली आहे. आम्ही ठामपणे जातीय सलोखा आणि प्रभावी प्रशासन दिशेने आमची बांधिलकी माध्यमातून सेवा विश्वास आहे. आमच्या समजते एकत्र समुदाय सेवा, धार्मिक सेवा आणि मधील एका अर्थाने विविध समुदाय लोक आणण्यासाठी आहेत.

19/09/2024

हे इब्तिदा हर शय की तुम, हर सूँ तेरा जलवा यहाँ
जर्रा जर्रा तेरी रहमत से यहाँ निखर गया

आ गया जो दर पे तेरे उसका दामन भर गया
तू ही दाता, तू विधाता, मोरया हे मोरया

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरयामंगलमुर्ती श्री गणराया आधी वंदू तुज मोरया
24/09/2023

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

22/03/2023

नवचैतन्याचा ' *संकेत* ' घेऊन आली वसंताची पहाट
' *सुमंत* ' म्हणती मिळून करूया अनिष्ट नितींचा नायनाट

' *संकल्प* ' करून जपुया आपण आपल्या रुढीं
नववर्षाचे स्वागत करूया उभारूनिया ' *स्वरूप* 'रूपी गुढी

*!! गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!*

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺एव्हरशाईन नगर चा विघ्नहार्थ / एव्हरशाईन नगर मित्र मंडळ
09/09/2022

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
एव्हरशाईन नगर चा विघ्नहार्थ / एव्हरशाईन नगर मित्र मंडळ

शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ प्रस्तुत 🌺 एव्हरशाईन नगरचा विघ्नहर्ता २०२२ 🌺
03/09/2022

शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ
प्रस्तुत
🌺 एव्हरशाईन नगरचा विघ्नहर्ता २०२२ 🌺

06/08/2022
🌺तू येतोय या उत्साहाने झोपच लागत नाही माझी झोप तुझ्या पायापाशी लोटांगण घालतेय जणू काही🌺🙏एव्हरशाईन नगरच्या विघ्नहर्ता चा🙏...
01/08/2022

🌺तू येतोय या उत्साहाने झोपच लागत नाही
माझी झोप तुझ्या पायापाशी लोटांगण घालतेय जणू काही🌺

🙏एव्हरशाईन नगरच्या विघ्नहर्ता चा🙏

🥁 आगमन सोहळा 31 ऑगस्ट 2022 🎺

🙏 ओम शांती 🙏
11/07/2022

🙏 ओम शांती 🙏

🚩
30/04/2022

🚩

गुडी पाडवा 2022
29/03/2022

गुडी पाडवा 2022

गानकोकिळा ♥️ भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली
06/02/2022

गानकोकिळा ♥️ भारतरत्न
लता मंगेशकर
यांच्या
आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली

शिवप्रतिष्ठान मित्र मंडळा तर्फे सर्वाना मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 🪁
14/01/2022

शिवप्रतिष्ठान मित्र मंडळा तर्फे सर्वाना मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 🪁

Address

Mumbai

Telephone

+919867979988

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivpratishthan mitramandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Shivpratishthan mitramandal:

Share