SonaliKulkarni

SonaliKulkarni Actor | Author | National Award Winner
Official page of Sonali Kulkarni. Sonali Kulkarni - The Actor

I am glad with the pace of my career.

I am in no hurry to prove anything to anyone, not even myself. For the kind of diverse roles that I play, it is sometimes emotionally taxing for me. But then, I like the challenge... just to see how good I can get. I will always remain as I am. But I can learn something more from the character; and sometimes even unlearn. I do not entirely carry the role back home. But I do carry some memories and

some strong associations. The fact is I am only acting out a role and I am not acting when I am at home.

Golden hour doing what it does best ✨
23/06/2026

Golden hour doing what it does best ✨

Pioneer Seeds 💛🌾आम्ही जेव्हा ॲड केली, ती ॲड शूट करतानाच आम्हाला मजा आली होती.. कारण शेती विषयीचं कुठलंही प्रॅाडक्ट असेल ...
20/06/2026

Pioneer Seeds 💛🌾

आम्ही जेव्हा ॲड केली, ती ॲड शूट करतानाच आम्हाला मजा आली होती.. कारण शेती विषयीचं कुठलंही प्रॅाडक्ट असेल - तर त्या विषयात मला प्रचंड रस आहे.. शेतीवर माझा जीवच आहे 🌱

मी सिल्लोड पहिल्यांदा गेले. By road..! दुसरा पर्याय दिसेना.. कार्यक्रमाला गावोगावावरून आलेले ४-५ हजार गावकरी, शेतकरी बघून मन भरून आलं.. फक्त पुरुष नाही, पण असंख्य महिला सुद्धा आल्या होत्या, लहान मुलं आली होती. ✨

आणि या सगळ्यांना भेटायला मिळालं, त्यांचं कौतुक करायला मिळालं. पावसाच्या आधी त्यांनी बियाण्यांची खरेदी आनंदाने केली.

मला खात्री आली की Pioneer brand ला जितका आनंद आला असेल, त्यापेक्षा १० पट आनंद शेतकरी कुटुंबांना झाला असेल. कारण त्यांचं आयुष्य हे चांगल्या पीकावर अवलंबून असतं. तीच त्यांची आशा असते.

Pioneer brand, तुम्ही असेच सकस बी-बियाणे देत रहा आणि शेतकऱ्यांच्या मळ्यात आणि मनात आनंद फुलवत रहा. 🌾

16/06/2026

आपला छोटा नागरिक सांगतोय बाबासाहेबांची गोष्ट.
पूर्ण video शेवटपर्यंत नक्की बघा!





16/06/2026

मला इंडियन आर्मी मध्ये जायचंय





16/06/2026

मी माझ्या मुलांची ढाल आहे





हा छोटा नागरिक झाडाशी बोलतो?
14/06/2026

हा छोटा नागरिक झाडाशी बोलतो?





14/06/2026

पप्पांच्या जवळच झोप लागते





यावेळचा पाहुणा भलतीच धमाल करणारा आहेयेत्या रविवारी सकाळी हाफ तिकीट फुल नागरिक चा भाग चुकवू नका
14/06/2026

यावेळचा पाहुणा भलतीच धमाल करणारा आहे
येत्या रविवारी सकाळी हाफ तिकीट फुल नागरिक चा भाग चुकवू नका



✨✨बाई.. बाई..मनमोराचा.. कसा पिसारा.. 🦚Styled by -  Photographer-
12/06/2026




बाई.. बाई..
मनमोराचा.. कसा पिसारा.. 🦚

Styled by -
Photographer-

✨✨ज्या दिवशी मला पहिल्यांदा भाऊ कोरगावकरांचा फोन आला.. तेव्हापासूनच या शाळेबद्दल उत्सुकता वाटत होती. आपल्या मुंबईत असणार...
10/06/2026

✨✨
ज्या दिवशी मला पहिल्यांदा भाऊ कोरगावकरांचा फोन आला.. तेव्हापासूनच या शाळेबद्दल उत्सुकता वाटत होती.

आपल्या मुंबईत असणारी ही म्युनिसिपल शाळा - डोंगरावरची शाळा’ म्हणून फेमस आहे. या डोंगरावरच्या शाळेत जाताना मला असे वाटलं, डोंगराशी नातं सांगणारी घरचीच एक छोटी विद्यार्थिनी - तिलाही बरोबर घेऊन जावं ☺️

मी आणि कावेरी गेलो तेव्हा लेझीम संचानी आमचं फार छान स्वागत केलं.

सगळे शिक्षक, मुख्याध्यापक मला फार आपुलकीने भेटायला आले होते. या डोंगरावरच्या शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग आहेत.

अतिशय नेटका आणि फार गोड असा कार्यक्रम या शाळेत आम्ही साजरा केला. तिथल्या मुलांचे निरागस आणि प्रसन्न चेहरे, शिक्षकांचे उत्साही चेहरे, भेटणारे हात, मिठ्या, या सगळ्या गोष्टींना मनोमन एकच वचन देत मी निघाले.. ते म्हणजे - लवकरच पुन्हा भेटू 🤗🥹💕

Address

Ravindra Natya Mandir, Sayani Road, Prabhadevi, Mumbai
Mumbai
400025

Alerts

Be the first to know and let us send you an email when SonaliKulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share