Shree Vignaharta Mitra Mandal

Shree Vignaharta Mitra Mandal Shri Vighnaharta Mitra Mandal is an socio – cultural association of around 5000 devotee families

Founded in the year 2013.Shri Vighnaharta Mitra Mandal is an social– cultural association of around 1000+ devotee families.With a Strong association of members and willingness to have “Magi Ganpati”, we enthusiasts are proud to announce the commencement of this occasion from 3rd February 2014 onwards. We aim to organize a quality social, cultural, educational & entertainment programme

20/12/2025
गणरायाचं रूप,महादेवाची शान 🔱– चारकोपचा विघ्नहर्ता  घेऊन येणारभक्तीचा मान..तर मंडळी नक्की या १७ जानेवारी, शनिवारएक अविस्म...
18/12/2025

गणरायाचं रूप,
महादेवाची शान 🔱– चारकोपचा विघ्नहर्ता
घेऊन येणार
भक्तीचा मान..

तर मंडळी नक्की या १७ जानेवारी, शनिवार
एक अविस्मरणीय
आगमन सोहळा अनुभवायला…………

मूर्तीकार : श्री सिद्धेश दिघोळे

विघ्नहर्ताच्या कृपनेतुमचे आयुष्य संकटमुक्त होवो...प्रत्येक पाऊल यशाकडे वळो...अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....
12/08/2025

विघ्नहर्ताच्या कृपने
तुमचे आयुष्य संकटमुक्त होवो...
प्रत्येक पाऊल यशाकडे वळो...
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय तृतीयेच्...
30/04/2025

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे..

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

परमपूज्य महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन.
13/04/2025

परमपूज्य महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन.

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणामहनुमान जयंतीच्या सर्वांन...
12/04/2025

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रमरघुवंशनाथम, कारुण्यरुपंकरुणाकरं तं शरणं प्रपद्ये,श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
05/04/2025

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

शांत निवांत शिशिर सरला,सळसळता हिरवा वसंत आला,कोकिळेच्या सुरुवातीसोबत,चैत्र ‘पाडवा’ दारी आला…गुढीपाडवा अन् नूतन वर्षाभिनं...
29/03/2025

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरुवातीसोबत,
चैत्र ‘पाडवा’ दारी आला…
गुढीपाडवा अन् नूतन वर्षाभिनंदन!

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
19/02/2025

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Address

आर. एस. सी ३६
Mumbai

Telephone

+919967879470

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vignaharta Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share