मराठी नाटक - कधी आणि कुठे

  • Home
  • India
  • Mumbai
  • मराठी नाटक - कधी आणि कुठे

मराठी नाटक - कधी आणि कुठे मराठी नाटक म्हणजे मराठी संस्कृती. ती जगविण्यासाठी हा अट्टाहास. जाणून घ्या नाटक कधी आणि कुठे. अजून बरच काही पण फक्त नाटकाबद्दल.

08/08/2026

नजर हटणार नाही आणि कौतुक थांबणार नाही..
रसिकांची पसंती आणि मान्यवरांची दाद मिळवलेलं हे तुफान नाटक.. एकदा पहावं करून

रवि. ९ ऑगस्ट २०२६, दु. ४.०० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी

तिकीट बुकिंग लिंक bio मध्ये.



(Marathi Drama, Marathi natak, comedy actors, Marathi Play, Comedy, Pune, Vashi)

08/08/2026

मराठी रंगभूमीवर इतिहास रचायला सज्ज! 'Best Moments' आणि धम्माल डान्स अनुभवायला 'ऑल दि बेस्ट' नाटकाला नक्की या! ✨🙏

🎟️ तिकीट बुकिंग:

📞 फोन बुकिंगसाठी संपर्क: 7506196060

📱 ऑनलाइन तिकीट विक्री BookMyShow वर सुरू आहे.

🏛 तिकिटे थेट नाट्यगृहाच्या खिडकीवर सुद्धा उपलब्ध आहेत!

हास्याचा धमाका घेऊन येतोय तुमच्या शहरात... नक्की या !!पुढील प्रयोग ८ ऑगस्ट | रात्री ८ वा. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, द...
07/08/2026

हास्याचा धमाका घेऊन येतोय तुमच्या शहरात... नक्की या !!

पुढील प्रयोग ८ ऑगस्ट | रात्री ८ वा. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर

९ ऑगस्ट | रात्री ९:३० वा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड

१४ ऑगस्ट | सायं. ७ वा. एलप्रो मॉल, पिंपरी-चिंचवड, पुणे

अश्वमी थिएटर्स + तारा राम प्रॉडक्शन आणि सिद्धार्थ जाधव निर्मित "अॅनिमल" प्रत्येक माणसात दडलंय एक 'अॅनिमल'

लेखक आणि दिग्दर्शक: महेश वामन मांजरेकर

नेपथ्य - संदेश बेंद्रे संगीत - महेश मांजरेकर प्रकाशयोजना - श्याम चव्हाण वेशभूषा - सायली पांगारे रंगभूषा - बिपीन येरूनकर प्रिंट आणि सोशल मीडिया अक्षर शेडगे, वैभव शेटकर प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ जाधव

https://in.bookmyshow.com/plays/animal-marathi-play/ET00146726

Manjrekar Jadhav

गणपुले कुटुंबाची क्रेझी गोष्ट घेऊन 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' नाटक ह्या महिन्यात येतंय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात.   ...
07/08/2026

गणपुले कुटुंबाची क्रेझी गोष्ट घेऊन 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' नाटक ह्या महिन्यात येतंय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात.


२३ पुरस्कार विजेतं, जवळपास २०० मान्यवरांनी गौरवलेलं 'भूमिका' आता १५० व्या प्रयोगाच्या उंबरठ्यावर! 🎭✨📍९ ऑगस्ट | 🕓 दुपारी ...
07/08/2026

२३ पुरस्कार विजेतं, जवळपास २०० मान्यवरांनी गौरवलेलं 'भूमिका' आता १५० व्या प्रयोगाच्या उंबरठ्यावर! 🎭✨

📍९ ऑगस्ट | 🕓 दुपारी ४ वाजता | मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले

तिकिट बुकिंग लिंक bio मध्ये.



[Bhumika, Marathi Drama, Sachin Khedekar, Marthi Natak, Play, Drama, NMACC, Vileparle]

07/08/2026

१५ ऑगस्टला दोनच गोष्टी खास...
देशाचा उत्सव... आणि ‘भ्रमाचा भोपळा’चा १०० वा प्रयोग!

तिकीट बुकिंग लिंक bio मध्ये.



(Marathi Play, Drama, Comedy Natak, Bhopla, Sanjay Narvekar, Chetana Bhat, Shubhankar Tawade, Comedy Play, Thane, 15August)

01/08/2026
अंदाज चुकवणारी, घरंदाज गंमत” घेऊन येत आहे “विले पार्ले” हे धमाल नाटक! 🤩📍 स्थळ: दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले📅 दि...
31/07/2026

अंदाज चुकवणारी, घरंदाज गंमत” घेऊन येत आहे “विले पार्ले” हे धमाल नाटक! 🤩

📍 स्थळ: दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
📅 दिनांक: ८ ऑगस्ट
🕓 वेळ: दुपारी ४:०० वाजता

मराठी रंगभूमीवरील भन्नाट विनोद, दमदार कलाकार आणि खळखळून हसवणारा अनुभव चुकवू नका! 😍

🎟️ तुमची तिकिटे आजच BookMyShow वर बुक करा!

‘आता थांबवायचं कसं?’२ ऑगस्ट | अहिल्यानगर१ दुपार १२.३० रामकृष्ण मोरे, चिंचवड, पुणे२ रात्रौ ८.३० यशवंतराव चव्हाण सहकार सभा...
31/07/2026

‘आता थांबवायचं कसं?’

२ ऑगस्ट | अहिल्यानगर
१ दुपार १२.३० रामकृष्ण मोरे, चिंचवड, पुणे
२ रात्रौ ८.३० यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह,अहिल्यानगर
६ दुपार ४.०० दीनानाथ, विलेपार्ले
७ रात्र नांदेड
८ रात्र लातूर
९ दुपारी २.३० हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी नाटक - कधी आणि कुठे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share