08/08/2026
अभिनेत्री मुक्ता बर्वेची रापचांडूस प्रतिक्रिया नक्की ऐका..!
चौरंगी एण्टरटेन्मेंट निर्मित
‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’
ही रापचांडूस अपॉइंटमेंट चुकवू नका
ह्या महिन्यातील प्रयोग,
📍शनिवार । ८ ऑगस्ट । रा. ९:३० वा. । यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
📍रविवार । ९ ऑगस्ट । सायं. ५:०० वा. । लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, पुणे
📍शनिवार । १५ ऑगस्ट । ०८:३० वा. | रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी