18/04/2023
मटा सन्मान मानांकन २०२३
*काठपदर*
१) सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- श्याम गणेश चव्हाण
२) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दर्शना रसाळ
३) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - दीपेश दिगंबर सावंत
______________________________________________
६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये *काठपदर* नाटकाला मिळाली खालील प्रमाणे पारितोषिकं
सर्वोत्कृष्ट नाटक -*तृतीय*
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना -प्रथम (श्याम चव्हाण)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - प्रथम (सचिन गोताड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री *(रौप्य पदक)* दर्शना रसाळ